सलमानचा नकार ठरला वरदान! 'या' चित्रपटांत भाईजानला रिप्लेस करुन SRK झाला किंग खान
Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies: सध्या अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान हे चांगले मित्र आहेत. दोघांचीही फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मात्र तुम्हाला सांगितलं की सलमान खानने नकार दिलेल्या अनेक चित्रपटांमुळे शाहरुख खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा बादशाह झाला. तुम्हाला खरं तर हे वाचून आनक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. सलमानने नकार दिलेले आणि शाहरुख ज्यामुळे सुपरस्टार झाला असे चित्रपट कोणते हे पाहूयात...
Jun 13, 2023, 06:10 PM IST'या'अभिनेत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं इतकं दु:ख; अभिनेत्रीवरील प्रेमापोटी तीन लग्न, हाती फक्त निराशा
Actor Inder Kumar : इंदर कुमार हा मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरच्या प्रेमात होता. लग्नानंतर ही ईशाला विसरू शकला नसल्यानं विवाहत आयुष्य फिस्कटलं. इतकंच काय तर तीन वेळा त्याचं लग्न झालं मद्यपाणाची सवय आणि मग काम मिळनं बंद झाल्यानं केलं स्ट्रगल...
Jun 12, 2023, 05:02 PM ISTMumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये सलमानचा जलवा, डान्स करतानाचा Video Viral
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. बॉलिवूड स्टारपासून राजकीय नेतेदेखील अनेक वेळा लोकलमधून प्रवास करताना दिसून आले आहेत. जेव्हा लोकल ट्रेनमध्ये सलमान येतो...
Jun 11, 2023, 07:26 AM ISTKareena Kapoor च्या बाथरुममध्ये सलमान खान... शोमध्ये भाईजानचा मोठा खुलासा
Kareena Kapoor Khan Salman Khan : सलमान खाननं एका शोमध्ये हा खुलासा केला. त्यावेळी करीना आणि करिश्मा या दोघीही शोमध्ये आल्या होत्या. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सलमान आणि करीना या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Jun 2, 2023, 03:31 PM ISTBollywood AI Photos: कैसे हुआ, कब हुआ? सिक्स पॅक बॉडी असणारे बॉलिवूडचे 'हे' हिरो झाले इतके जाड; AI फोटोंची कमाल
Bollywood AI Photos: सध्या आर्टिफिशल इन्टॅलिजिन्सचा जमाना आहे त्यामुळे असे फोटोज हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत. चला तर मग पाहुया आता तुमचे आवडते सेलिब्रेटी जर का म्हातारे झाले तर ते कसे दिसतील? सध्या हे फोटोज चर्चेचा ठरत आहेत.
Jun 1, 2023, 08:42 AM ISTमाझ्याशी लग्न करशील? 'तिने' विचारलेल्या प्रश्नावर Salman Khan म्हणाला, "20 वर्षांपूर्वी..."
Salman Khan On Getting Married : सलमान खानचं लग्न हे नेहमीच चर्चेत असणारा विषय आहे. सलमान खानचं लग्न म्हणजे कधी ही न संपणारा विषय आहे. आता आणखी एका महिलेनं सलमानला लग्नाची मागणी घातली आहे. त्यावर सलमाननं दिलेल्या उत्तरानं एकच चर्चा रंगली आहे.
May 27, 2023, 01:29 PM ISTSalman Khan च्या बॉडीगार्डनं खरंच धक्का दिला? विकी कौशल नक्की काय म्हणाला 'त्या' VIRAL VIDEO बद्दल
Salman Khan and Vicky Kaushal : सलमान खान आणि विकी कौशल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा आहे. त्या व्हिडीओवरून सलमाननं विकीला इग्नोर केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या व्हिडीओवर नक्की काय झालं हे विकीनं सांगितलं आहे.
May 27, 2023, 12:35 PM ISTसलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO
Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं?
May 26, 2023, 12:38 PM ISTतो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं
Salman Khan Video: सलमान खान कायमच आपल्या चाहत्यांना सरप्राईज करत असतो. यावेळी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Salman Khan News) चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये त्याचा साधेपणा पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या सलमान खान (Video Viral) चांगलाच चर्चेत आला आहे.
May 25, 2023, 04:55 PM ISTडोक्यावर तलवार, थिरकणारी कंबर...; Nora Fatehi चा अफलातून बेली डान्स पाहून व्हाल घायाळ
Nota Fatehi Viral Video : नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोरा डोक्यावर तलवार घेऊन डान्स करताना दिसत आहे. तिच्या या डान्सनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असून आता हा व्हिडीओ नक्की तिचाच आहे की दुसऱ्या मुलीचा असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.
May 20, 2023, 08:01 PM ISTसलमान खान मुंबईत सुरु करणार अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल
Salman Khan 19-floor hotel in Bandra : अभिनेता सलमान खान यांचे अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे. सलमानच्या हॉटेलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेलच्या कामाला आता वेग येणार आहे.
May 20, 2023, 08:38 AM ISTVIDEO | सलमान खानला 'टायगर 3' च्या सेटवर दुखापत
Salman Khan Injured on set of tiger 3
May 19, 2023, 12:30 PM ISTSalman Khan ला दुखापत? फोटो शेअर करत म्हणाला, ‘टाइगर जख्मी है'
Salman Khan Injured : सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला दुखापत झाल्याचे सांगितले आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी कमेंट करत त्याला लवकरात लवकर ठीक हो असं म्हणतं होते.
May 18, 2023, 07:06 PM ISTSalman Khan च्या बहीणीच्या घरी चोरी; 5 लाख रुपयांचा ऐवज चोरीला
Arpita Khan Home Robbery : अर्पिता खानच्या घरी ही चोरी झाली असून पोलिसांनी चोराला अटक केली आहे. त्यावर पुढे तपासनी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सलमान खान आणि अर्पिता हे दोघं भाऊ-बहीण असून अर्पिता ही सलमानची लाडकी बहीण आहे. तो नेहमीट तिच्यासोबत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात स्पॉट होतो.
May 18, 2023, 10:54 AM ISTEntertainment : 'द केरळ स्टोरी'ने अजय देवगनच्या 'भोला'ला टाकलं मागे, आता 'भाईजान' निशाण्यावर
बहुचर्चित 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) तगडी कमाई सुरुच ठेवली आहे. एकाच आठवड्यात द केरळ स्टोरी' चित्रपटाने 81 कोटीहून अधिकची कमाई केली आहे.
May 13, 2023, 04:53 PM IST