VIDEO: सलमान खानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके, प्रेक्षकांचा जीव धोक्यात
Malegaon Crime : मालेगावमध्ये अतिउत्साही सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये फटाके फोडले आहेत. तरुणांनी चित्रपटत गृहातच फटाके फोडल्याने इतर प्रेक्षकांचाही जीव धोक्यात आला होता. अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे.
Nov 13, 2023, 10:12 AM ISTTiger 3 X Review : सलमानच्या 'टायगर 3' मधील शाहरुखचा कॅमियो पाहताच प्रेक्षकांनी केली प्राण्यांशी तुलना
Tiger 3 X Review : 'टायगर 3' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री ते संपूर्ण चित्रपट कसा होता? प्रेक्षकांनी किती स्टार दिले एकदा पाहाच
Nov 12, 2023, 12:09 PM ISTएकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Post before movie released : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून अभिनेत्यानं त्या आधीच पोस्ट शेअर करत भीती व्यक्त केली.
Nov 11, 2023, 12:32 PM ISTसारा-जान्हवीचाच नाही तर ओरी सलमान खानचाही आहे फेव्हरेट, दिवाळी पार्टीत 'टायगर'सोबत दिल्या पोझ
Orhan Awatramani Pics: बॉलिवूड स्टारकिड्सच्या पार्टीत हमखास दिसणारा चेहरा म्हणजे ओरी अर्थात ओरहान अवात्रामणी. ओरीच्या पार्ट्यांनी बॉलिवूडमधली जवळपास सर्व स्टारकिड्स हजेरी लावतात. सारा खान आणि जान्हवी कपूरचा तो बेस्ट फ्रेंड आहे. नुकतंत एका पार्टीत सारा तेंडुलकरनेही ओरीबरोबर फोटो काढले होते. आता ओरीचे सलमान खानबरोबरचे फोटोही व्हायरल झाले आहे.
Nov 10, 2023, 09:24 PM ISTसलमान खानला सर्वात मोठा झटका, 'टायगर 3' वर 'या' देशांनी घातली बंदी!
Tiger 3 is ban in two countries : 'टायगर 3' या चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे या चित्रपटाला दोन देशांमध्ये बॅन आहे.
Nov 10, 2023, 11:23 AM ISTVIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन
Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...
Nov 7, 2023, 03:22 PM ISTरश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल
Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.
Nov 7, 2023, 11:15 AM ISTमनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दिसले ऐश्वर्या आणि सलमान
दिवाळीचा सण जवळ आला आहे. अशात सगळ्यांकडे दिवाळीच्या तयारीची सुरुवात झाली आहे. दरम्यान, या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडच्या दिवाळीकडे लागले आहे. सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधली ही पहिली दिवाळी पार्टी आहे. यावेळी कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली हे पाहूया...
Nov 6, 2023, 10:42 AM IST'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई
Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे.
Nov 5, 2023, 04:52 PM ISTऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'
Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा.
Nov 5, 2023, 12:21 PM ISTरेव्ह पार्टीच्या वादाच सलमान खाननं एल्विश यादवला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
Salman khan advice for elvish yadav : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री करणाऱ्या एल्विश यादवला महत्त्वाचा असा मोलाचा सल्ला दिला आहे.
Nov 4, 2023, 01:35 PM ISTसनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...
What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar : सनी देओलनं सांगितलं की त्याला शाहरुख, सलमान आणि अक्षयची कोणती गोष्ट आवडत नाही. तर बॉबी देओल सलमान खानची स्तुती करत म्हणाला...
Nov 2, 2023, 03:03 PM ISTसलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?
Aishwarya Rai Affairs : ऐश्वर्या राय बच्चनने सलमान आणि विवेकसोबत का लग्न केलं नाही? अभिषेकसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?
Oct 31, 2023, 06:38 PM ISTशाहरुख- गौरीनं केली होती सलमानच्या लग्नासाठी मध्यस्ती! अभिनेत्रीच्या घरी जात घातलेली मागणी
Shah Rukh took wedding proposal of salman to actress : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार याची प्रतिक्षा त्याचे चाहते बऱ्याच काळापासून करत आहेत. फक्त चाहते नाही तर शाहरुखही करत आहे. त्यानं तर सलमानचं लग्न व्हावं यासाठी एका अभिनेत्रीकडे सलमानच्या लग्नाची मागणी घातली होती.
Oct 30, 2023, 04:44 PM ISTरोनाल्डो गर्लफ्रेंडसह रोमान्स करत असताना शेजारीच बसला होता सलमान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; 'कधीपर्यंत सिंगल...'
Salman Khan with Ronaldo : सलमान खानला क्रिस्टियामो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जीयासोबत एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.
Oct 29, 2023, 03:36 PM IST