सलमानपासून ते कंगनापर्यंत.... रिअॅलिटी शोसाठी 'हे' अभिनेते घेतात कोट्यावधी रुपये
भारतात रोज येणाऱ्या नव्या रिअॅलिटी शो टीव्हीचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शो मोठ्या सेलिब्रिटींमुळे खूप प्रसिद्धी मिळवतात. या शोजने रातोरात अनेक सेलेब्स स्टार बनवले आहेत.
Aug 20, 2023, 04:45 PM ISTटायगर 3 मधील कतरिना कैफचा डान्स झाला लीक? व्हायरल Video पाहून चाहत्यांना टेंशन
Tiger 3 : सध्या 'टायगर 3' या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे यावेळी सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटातील लीक होणाऱ्या एका गाण्याची. चला तर मग पाहुया की नक्की हा काय प्रकार घडला आहे?
Aug 20, 2023, 02:19 PM ISTSalman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM ISTआमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च
Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे.
Aug 17, 2023, 03:02 PM ISTसनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?
Salman Khan Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, त्यात 'टायगर 3' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Aug 15, 2023, 04:55 PM ISTतुरुंगातील त्या दिवसांची आठवण करत सलमान खान म्हणाला, 'बाथरुम साफ करण्यापासून...'
Salman Khan on Cleaning Toilets in Jail : सलमान खान सध्या एका रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत आहे. सलमान खाननं यावेळी त्याच्या तुरुंगातील दिवसांविषयी देखील सांगितलं आहे. तो तिथे बाथरुम साफ करायचा याचा खुलासा त्यानं केला आहे.
Aug 15, 2023, 04:09 PM ISTएकही Blockbuster चित्रपट नाही तरी 'ही' अभिनेत्री 25000 कोटींची मालकीण; SRK, Big B ही तिच्यासमोर फिके
Jami Gertz Net Worth: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीची. तिनं अक्षरक्ष: बॉलिवूडच्या कलाकारांनीही मागे टाकलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या अभिनेत्रीचे नेटवर्थ ऐकून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
Aug 15, 2023, 02:49 PM ISTहृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!
बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...
Aug 13, 2023, 06:58 PM ISTAvenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!
Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aug 10, 2023, 04:00 PM ISTमैने प्यार कियामधील Salman चे 'पापा' आणि Amitabh Bachchan यांचं खास नातं, हे कनेक्शन माहिती आहे का?
मैने प्यार किया या चित्रपटातील सलमान खानचे ऑनस्कीन पापा आणि बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन यांचं खास नातं आहे. जया बच्चन ते नातेवाईक लागता हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 5, 2023, 05:23 PM IST
सलमानच्या सावत्र आईनं केलेला कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न? अरबाज खानचं वक्तव्य चर्चेत
Salman Khan's Step Mother Helen : सलमान खानचं वडील सलीम खान यांनी दुसऱ्यांदा हेलन यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर हेलन यांनी खान कुटुंबात फुट पाडण्याचा प्रयत्न केला का यावर अरबाज खाननं वक्तव्य केलं आहे.
Aug 3, 2023, 01:25 PM ISTसलमानसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आहे कोटींच्या संपत्तीची मालकीण, लग्नात बुक केलं होतं अख्खं पॅलेस
Salman Khan : सलमान खाननं सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत या चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज हीच चिमुकली कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तुम्ही ही चिमुकली कोण आहे हे ओळखू शकता का?
Aug 3, 2023, 10:32 AM ISTऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मद्यधूंद अवस्थेत पडलेला असायचा सलमान! 'देवदास'च्या सेटवरील घटनाक्रम चर्चेत
Salman Khan and Aishwarya Rai Relationship : सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचा जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा त्या बातमीनं अनेकांना मोठा धक्का बसला होता. पण त्या दोघांना तुम्ही 'देवदास' या चित्रपटात अखेरचं पाहिलं हे तुम्हाला माहित आहे का?
Jul 29, 2023, 04:10 PM ISTSalman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'
Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.
Jul 28, 2023, 08:58 AM ISTसलमान खानच्या अभिनेत्रीला डेट करतोय शिव ठाकरे? चर्चांना उधाण
बिग बॉसमधील (Big Boss) रनर अप आणि 'खतरो के खिलाडी'मधील (Khataron Ke Khiladi) स्पर्धक शिव ठाकरे सध्या आपल्या नात्यामुळे चर्चेत आहे. शिव ठाकरे सध्या बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहला (Daisy Shah) डेट करत असल्याची चर्चा आहे.
Jul 26, 2023, 01:18 PM IST