'मित्रांनीच रचला होता माझ्या हत्येचा कट, गच्चीतल्या पुलात मला...', ऑरीचा धक्कादायक खुलासा
Orry makes shocking claims : ऑरीनं नुकतीच 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान, त्यानं यावेळी त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे वक्तव्य केलं आहे.
Nov 26, 2023, 03:17 PM ISTमृत्यूला जवळून पाहताना कतरिनाला पती विकीची नाही तर 'या' व्यक्तीची आली आठवण
Katrina Kaif faced Death : कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या त्या घटनेविषयी खुलासा केला आहे.
Nov 25, 2023, 06:37 PM IST10 लाखांचं घड्याळ, लाखो रुपयांचे शूज अन्...; ऑरीची 'बिग बॉस 17'मध्ये रॉयल एन्ट्री! सलमानही थक्क
Orry's entry in bigg boss 17 : ऑरीनं बिग बॉसमध्ये एन्ट्री पाहून सलमानही लाजला... स्वत: ला सलमाननं दिला सल्ला
Nov 25, 2023, 03:43 PM IST'जानी दुश्मन'चे निर्माते काळाच्या पडद्याआड; राजकुमार कोहली यांचे निधन
Rajkumar Kohli Passes Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' हा त्यांचा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांचा मुलगा अरमान कोहलीही या चित्रपटात होता व तोही लोकप्रिय अभिनेता आहे.
Nov 24, 2023, 01:06 PM IST2900 कोटींचा मालक असलेला सलमान फाटलेले शूज कार्यक्रमात येतो तेव्हा...
Salman khan wears torn shoes : सलमान खाननं कार्यक्रमात कतरिनासोबत लावली हजेरी, मात्र चर्चा फक्त सलमानच्या फाटलेल्या बूटांची...
Nov 23, 2023, 05:22 PM ISTVIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा
Salman Khan Lady Kissing Video: सलमान खान या अभिनेत्याची इंटरनेटवर कायमच चर्चा रंगलेली असते. आताही त्याचीच चर्चा आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याला ट्रोलही करण्यात आले आहे.
Nov 22, 2023, 03:30 PM IST...अन् सलमान खानने स्टेजवरच सर्वांसमोर इमरान हाश्मीला केलं किस! VIDEO व्हायरल
Salman Khan Kiss Emraan Hashmi : सलमान खाननं इमरान हाश्मीला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 18, 2023, 12:33 PM ISTBox Office Collection Day 6 : सहाव्या दिवशी कमी प्रतिसाद मिळूनही Tiger 3 नं बॉक्स ऑफिसवर पार केला 200 कोटींचा टप्पा
Tiger 3 Box Office Collection Day 6 : 'टायगर 3' या चित्रपटाला सहाव्या दिवशी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी चित्रपटानं पार केला 200 कोटींचा टप्पा पार
Nov 18, 2023, 10:56 AM ISTफेक ब्लॉकबस्टर? 'सुपर डुपर हिट हा प्रकार राहिलाच नाही', Tiger 3 वर का भडकले मनोज देसाई?
Salman Khan's Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. त्यामुळे अनेकांना वाईट वाटलं आहे. त्यात आता मनोज देसाई यांनी देखील दु:खी झाल्याचे म्हटले आहे.
Nov 17, 2023, 03:36 PM IST'हा' आहे real life टायगर ज्याच्या आयुष्यावर साकारलाय 'टायगर' सिनेमा
'हा' आहे real life टायगर ज्याच्या आयुष्यावर साकारलाय 'टायगर' सिनेमा
Nov 17, 2023, 11:05 AM ISTबॉक्सऑफिसवर टायगरची झाली मांजर, भारत-न्यूझीलंड सेमीफायनलचा फटका, फक्त 'इतक्या' कोटीचा गल्ला
Tiger 3 Box Office Collection: दिवाळीच्या मुहूर्ताव म्हणजे 12 नोव्हेंबरला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा बहुचर्चित टायगर-3 चित्रपट प्रदर्शित झालाा. पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने शंभर कोटीचा गल्ला जमवला. पण चौथ्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद मिळाला.
Nov 15, 2023, 08:49 PM IST'या' सिनेमात सलमानची बहिण बनणार होती ऐश्वर्या
Salman Khan Aishawarya Rai: ऐश्वर्या एकदा सलमानची बहिण होता होता राहीली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
2000 मध्ये आलेल्या जोश सिनेमात ऐश्वर्या सलमानची बहीण म्हणून दिसणार होती. पण सलमानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि शाहरुखने हा रोल केला.
सलमान खानच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी चक्क सिनेमागृहात फोडले फटाके, भाईजान संतापला
Tiger 3 Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलामन खानचा बहुचर्चित टायगर-3 हा चित्रपट देश-परदेशातल्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पण काही हुल्लबाड प्रेक्षकांचा अति उत्साह नडतोय.
Nov 13, 2023, 09:07 PM ISTसेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Nov 13, 2023, 06:06 PM ISTIDEO | चित्रपट सुरु होताच थिएटरमध्ये तरुणांची आताषबाजी; प्रेक्षकांचा जीव धोक्यात
Nashik Malegaon Fire Crackers Busted Inside Mohan Theater Unlawfull Activity
Nov 13, 2023, 03:30 PM IST