पीएफ खात्यातून 2 लाख रुपये काढणे म्हणजे 23 लाखांचे नुकसान! पूर्ण गणित समजून घ्या
बर्याच वेळा कर्मचारी आपल्या गरजेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढत असतात. जर तुम्हाला खेरोखरचं त्या पैशांची खूप गरज असेल तरचं तुम्ही ते पैसे काढा.
Apr 28, 2021, 04:57 PM ISTधक्कादायक ! कोरोना काळात ७० लाखाहून अधिक PF खाते बंद
Mar 16, 2021, 05:36 PM ISTतुमचं जुनं PF खातं नव्या PF खात्याशी कसं जोडाल? आधार कार्डचीही लागेल मदत
https://iwu.epfindia.gov.in/eKYC/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
Mar 13, 2021, 06:37 PM ISTबापरे, एकाच्या PF खात्यात तब्बल 102 कोटी रुपये जमा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत (EPF) नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे.
Feb 5, 2021, 07:53 PM ISTपुढील ३ महिने जास्त पगार मिळणार, पीएफ खात्यात पैसे टाकणार मोदी सरकार
भविष्य निर्वाह निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरणार आहे.
Jul 9, 2020, 11:47 AM IST
तुमचं पीएफ अकाऊंट आधारशी असं लिंक करा
पीएफ अकाऊंट आधार क्रमांकाशी लिंक असणं आवश्यक आहे
Nov 17, 2019, 12:42 PM ISTपीएफ खात्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी...
तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी...
Oct 26, 2019, 03:34 PM IST'बेरोजगारांसाठी' EPFO ची मोठी खूषखबर !
कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच EPFO चे तुम्ही सदस्य असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे.
Jun 27, 2018, 12:50 PM ISTPF खात्यासंदर्भात मोदी सरकारचे चार मोठे निर्णय
तुम्ही नोकरी करता आणि तुमचंही ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट आहे? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि कामाची आहे.
Nov 25, 2017, 03:05 PM ISTपुढील महिन्यात आपोआप वाढणार PF अकाऊंटमधील रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या पीएफच्या रकमेत आपोआप वाढ होणार आहे.
Oct 22, 2017, 11:06 PM ISTआता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खातं बदलण्याची गरज नाही
तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
Aug 11, 2017, 02:41 PM ISTपीएफच्या बॅलन्समधून भरू शकतात घऱाचे हप्ते
अडअडचणीला पीएफमधून पैसे काढण्याची तरतूद आहे. लग्न, घर खरेदी आणि असेच काही प्रसंगी काही टक्के पैस काढता येतात, आता घराचे हप्ते भरण्यासाठी आणि घर खरेदीचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.
Mar 15, 2017, 11:22 PM ISTपीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन
भविष्य निर्वाह निधी विभागा अंतर्गत सध्या कामगार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय. जे कामगार अजूनही भविष्य निर्वाह निधी योजनेपासून वंचित आहेत, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे, त्यात उद्योजकांनाही काही सूट देण्यात आली आहे.
Jan 12, 2017, 10:00 PM IST