ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे, पेन्शनही वाढणार; सरकार नोकरदार वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत!
EPFO Contribution Limit: सरकार EPFO 3.0 ची योजना करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
Nov 29, 2024, 09:44 PM ISTEPFO: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने आजच माहिती करुन घ्या 'हा' नियम! अन्यथा म्हातारपणी होईल मोठी अडचण
EPFO Pension Rules: प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 12 टक्के पेन्शन खात्यात जमा होतात. तेवढाच भाग कंपनीकडूनदेखील जमा केला जातो.
Nov 27, 2024, 03:27 PM ISTEPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?
EPFO Rule change : पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.
May 21, 2024, 08:47 AM IST
कंपनीकडून पीएफ खात्यात पैसे जमा केले जातायत की नाही? असं Check करा
How to check EPFO Balance : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच पगाराइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे, पीएफ खातं आणि त्यात असणारी रक्कम.
Feb 13, 2024, 01:24 PM IST
PF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?
PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात
Jan 12, 2023, 11:26 AM ISTPF : केंद्र सरकारच्या निर्णयमुळे नोकरदारांची चांदी, EPFO लागू करणार 'हा' नियम
सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनातील (Employee Provident Fund) खात्यात अधिकची रक्कम जमा होईल.
Nov 24, 2022, 04:38 PM IST
तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTतुमच्या PF अकाऊंटमध्ये किती पैसे? एका झटक्यात असं तपासा
EPF Account Balance : तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत? कसं चेक करायचं पाहा...
Nov 6, 2022, 11:05 PM ISTPF : पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, पेन्शनबाबत मोठी अपडेट
हा प्रस्ताव का नाकारला याबाबतचं स्पष्टीकरण एक संसदीय समिती अर्थ मंत्रालयाकडून मागणार आहे.
Nov 3, 2022, 11:47 PM ISTजॉब बदलल्याने एकापेक्षा जास्त EPF अकाउंट झालेत! मर्ज करा नाही तर...
UAN नंबर एकच असला तरी एकापेक्षा जास्त EPF अकाउंट तयार होतात. हे ईपीएफ अकाउंट मर्ज करणं आवश्यक आहे.
Nov 3, 2022, 09:18 PM ISTEPFO Update : पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
ईपीएफओने (EPFO) ट्विट करत PF खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Oct 28, 2022, 04:12 PM IST
PF Account मध्ये जास्त व्याज हवंय! अशा पद्धतीने Merge करा खातं, अन्यथा बसेल फटका
ईपीएफओ लवकरच खात्यात जमा झालेल्या रकमेवर वार्षिक व्याज जमा करणार आहे.
Aug 28, 2022, 06:59 PM ISTतुमचे पैसे धोक्यात? 28 करोड खातेधारकरांची चिंता वाढवणारी बातमी
हॅकर्स ,28 कोटी युजर्सच्या डेटाचा चुकीच्या पद्धतीने वापरही करू शकतात. लीक झालेल्या माहितीच्या आधारे लोकांचे फेक प्रोफाईल तयार केले जाऊ शकतात
Aug 8, 2022, 11:19 AM ISTEPFO : पीएफधारकांसाठी गूड न्यूज, 'या' तारखेला खात्यात जमा होणार व्याज
सरकारकडून लवकरच पीएफ खातेधारकांच्या खात्यात 2022 या आर्थिक वर्षाचं व्याज जमा करण्यात येणार आहे.
Jul 5, 2022, 08:41 PM ISTखासगी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नवीन कायदा लागू; कामाचे तास वाढणार, तर पगार कमी होणार
नवीन कामगार संहितेच्या अंमलबजावणीसह, कर्मचाऱ्यांना फायदे आणि तोटे दोन्ही असतील. आता यामध्ये कर्मचाऱ्यांचे फायदे काय? आणि तोटे काय? हे जाणून घ्या.
Jun 22, 2022, 05:01 PM IST