आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय.
Apr 2, 2015, 12:39 PM ISTसावधान! पीएफमधून पैसे काढाल तर...
भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मधून वारंवार पैसे काढणं आता आपल्याला महागात पडू शकतं. पाच वर्षांपूर्वी पीएफ खात्यातून पैसे काढले तर 10 टक्के टीडीएस कापला जाईल.
Mar 11, 2015, 05:01 PM IST`पीएफ` खातं होणार ऑनलाईन हस्तांतरीत
भविष्यनिर्वाह निधीचं म्हणजेच पीएफ खात्याचं ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणाऱ्या सुमारे 13 लाख ‘पीएफ` खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळं अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओनं ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.
Aug 19, 2013, 08:57 AM ISTआता ‘पीएफ’चा हिशोब ठेवायची गरज नाही!
नोकरदार वर्गासाठी एक खूशखबर आहे… आता शासकीय सेवेतल्या आणि खाजगी सेवेतल्या नोकरदारांना पीएफचा हिशोब ठेवायची गरजच उरणार नाहीए. कारण...
Dec 1, 2012, 09:11 AM IST