नेट न्यूट्रॅलिटी विरोधात नेटीझन्स एकवटले
इंटरनेटर नवनवीन संकल्पना घेऊन तरूण उद्योजक उभे राहत असतांना नेटीझन्सच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम टेलिकॉम कंपन्या करतायत, याविरोधात नेटकऱ्यांनी नेट न्यूट्रॅलिटी मोहिम सुरू केली आहे.
Apr 13, 2015, 04:04 PM ISTनेटिझन्स, मुंबई पोलिसांची आता तुमच्यावर नजर!
फेसबुक, ट्विटर, गुगल टॉक यासारख्या सोशल मीडियांवर अमर्याद गप्पांचे फड रंगवणा-या नेटकरांनी आता सावध राहावं. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटवर आता मुंबई पोलिसांची नजर राहणार आहे.
Mar 17, 2013, 07:12 PM IST