netizens

बैलगाडीचा फोटो थेट एलन मस्क यांना टॅग; यापेक्षा ऑटोमॅटिक वाहन कोणतं असू शकतं?

Anand Mahindra Interesting Tweet : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर ऍक्टिव असणारे उद्योजक आहेत नुकतेच त्यांनी एक मजेशीर ट्वीट केले आहे. 

Apr 26, 2022, 09:53 AM IST

इशान किशन मुंबईला महागात पडला, आतापर्यंत 1 धाव तब्बल 8 लाख रुपयांची

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Apr 25, 2022, 09:30 PM IST

"15 कोटींपेक्षा 50 रुपयात चांगला ओपनर...", इशान किशन ट्रोल

मुंबई फ्रँचायजीने ओपनर इशान किशनसाठी (Ishan Kishan) सर्वाधिक 15 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. 

Apr 25, 2022, 08:24 PM IST

'गेले ते दिवस... राहिल्या त्या फक्त आठवणी' हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील असंच वाटेल

आपल्याला लहानपणी शाळेत जाण्यासाठी कंटाळा यायाचं. परंतु आता दे दिवस आठवले की, पुन्हा शाळेची ओढ लागते.

Apr 14, 2022, 04:46 PM IST

Virat Kohli नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर #SunoKohli ट्रेंड, नक्की कारण काय?

 विराट कोहली (Virat Kohli) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. नेटीझन्स विराटवर सडकून टीका करत आहेत.

 

Oct 18, 2021, 06:02 PM IST

पाकिस्तान मंत्र्यांचा अजब कारनामा, कैचीने नाही तर दाताने कापली फीत : VIDEO

मंत्र्यांचा देशीपणा सोशल मीडियावर चर्चेत 

Sep 3, 2021, 11:54 AM IST

लग्नात नवरदेवाने नववधुसोबत केला विचित्र प्रकार, वऱ्हाडी चांगलेच भडकले : VIDEO

हे लग्न आहे का? सोशल मीडियावरून विचारला जातोय प्रश्न

Aug 11, 2021, 11:52 AM IST

समंथाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सासरचं आडनाव गायब; काय असेल यामागचं कारण?

नागार्जुनच्या सुनेनं तिच्या नावात केलेला हा बदल पाहून फॉलोअर्सनी असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Jul 31, 2021, 06:44 PM IST

Viral video : या हत्तीने रेखाटलं स्वतःचं चित्र, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज काही ना काही मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Jul 15, 2021, 10:30 PM IST

Viral Photo | कोरोना लस घेतली नाही तर हे असं होणार..., 'या' अभिनेत्याच्या लूकवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

रणवीरची  (Ranveer Singh) उपस्थिती असेल तर तो नेमका कोणत्या रुपात अवरतणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली असते. 

 

Jun 30, 2021, 06:20 PM IST

नितिन गडकरींकडे आरोग्य विभागाची जबाबदारी द्या; भाजप खासदारानंतर नेटीजन्सच्या मागणीला जोर

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या दीर्घकालीन योजनांचं काम  नितिन गडकरी यांच्याकडे द्यावे, असं भाजप खासदारानेच म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधातात्मक उपाययोजनांचं काम नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.

May 5, 2021, 08:36 AM IST

मंदिरा बेदीनं 'त्या' मुलीला दिली नवी ओळख

कुटुंबात असं केलं तिचं स्वागत....

Oct 26, 2020, 03:34 PM IST

संजय दत्तचा आजारपणातील फोटो व्हायरल

चाहत्यांनी बरं होण्यासाठी दिल्या शुभेच्छा 

Oct 5, 2020, 09:56 AM IST

'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...'

दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे. 

Mar 19, 2020, 03:27 PM IST