mumbai news

शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का

Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला? 

Feb 20, 2025, 12:21 PM IST

तुम्हीदेखील वाहनांवर काका, मामा, दादा नावाच्या नंबरप्लेट लावताय? तर ही बातमी वाचाच!

RTO Fancy Number Plates: तुम्हीदेखील कार किंवा दुचाकींवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी एकदा वाचाच 

Feb 20, 2025, 08:49 AM IST

... तर मुंबईत पावाचा तुटवडा पडणार? प्रशासनाचा 'तो' निर्णय ठरणार कारणीभूत

Coal Tandoor Furnace Ban In Mumbai: मुंबईची ओळख असणारा वडा पाव व त्यातील पावाचा तुटवडा पडू शकतो. पालिकेच्या एका निर्णयामुळं बेकरी मालकांच्या उद्योगावर पडला आहे. 

Feb 20, 2025, 08:05 AM IST

दबक्या पावलांनी पाऊस परततोय? राज्यात कधी थंडी, कधी उष्णतेचा वाढता दाह; अवघ्या 24 तासात कितीदा बदलणार हवामान?

Maharashtra Weather News : राज्यासह देशाच्या हवामानात सुरुयेत सातत्यपूर्ण बदल. नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त.  

 

Feb 20, 2025, 07:56 AM IST

PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहोचला विक्की कौशल रायगडावर; म्हणाला, ‘यापेक्षा चांगली संधी...’

Vicky Kaushal At Raigad Fort: 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत.

Feb 19, 2025, 06:34 PM IST

लोकलची गर्दी कमी होणार? बदलापूरकरासांठी धावणार मेट्रो; थेट मुंबईत पोहोचता येणार, असा असेल मार्ग!

Badlapur Metro: मुंबईची लोकल ही लाईफलाईन मानली जाते. मात्र गेल्या काही वर्षात लोकलची गर्दी वाढतच चालली आहे. त्यावर उपाय म्हणून नागरिक मेट्रोचा पर्याय स्वीकारत आहेत. 

 

Feb 19, 2025, 11:26 AM IST

सामान्यांना घरं देणाऱ्या MHADA ला लागली लॉटरी; तुम्हाला कसा होईल फायदा? पाहा....

MHADA Homes : सामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाच्या वतीनं कायमच परवडणाऱ्या दरात घरं उबलब्ध करून दिली जातात. 

 

Feb 19, 2025, 08:11 AM IST

हवामान बदल देणार चकवा, कुठं वाढणार उकाडा तर कुठं वादळी पाऊस; IMD च्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : बापरे! हवामान वृत्त पाहून वाढेल चिंता. घराबाहेर पडण्याआधी पाहून घ्या वातावरण बदलांचा अंदाज... 

 

Feb 19, 2025, 07:31 AM IST

मुंबईकरांचा प्रवास महागणार? बेस्टच्या तिकिट दरात 'इतकी' वाढ होण्याची शक्यता

Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबईकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण लवकरच बेस्ट बसच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 18, 2025, 09:13 AM IST

तापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले

मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. 

Feb 18, 2025, 08:38 AM IST

Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Feb 18, 2025, 07:54 AM IST

मुंबईतील 'ही' पाच ठिकाणं आहेत झपाटलेली, जिथे रात्री जाणे आहे धोकादायक

मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत जिथे रात्र होतच भुताचे अस्तित्व जाणवते. मुंबईत रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास लोक घाबरतात कारण या ठिकाणांबद्दल भीतीदायक कथा प्रचलित आहेत.

 

Feb 17, 2025, 06:11 PM IST

Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं?

Crime Story:  अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो

Feb 17, 2025, 01:04 PM IST

साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा

Shirdi Saibaba : देवाच्या दारी सुरुये फसवणुकीचा कारभार. साईंच्या शिर्डीत भक्तीमय वातावरणाला फसवणुकीचं गालबोट. कधी थांबणार हा सर्व प्रकार? 

 

Feb 17, 2025, 12:56 PM IST