Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...
Mumbai Local Train 5 January 2025 Updates: नवीन वर्षाचा पहिला रविवार मुंबईकरांसाठी फारच कष्टाचा जाणार असल्याचं चित्र दिसत आहे.
Jan 5, 2025, 07:36 AM ISTMega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?
मध्य रेल्वे मुंबईने रविवार, 10 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जलद आणि हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत प्रभावित होतील. माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील, तर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द राहतील. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Nov 10, 2024, 09:20 AM ISTप्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाही
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 07:58 AM ISTपश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!
Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.
Jul 27, 2024, 06:59 AM IST
मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM ISTMumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST
फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update
मध्य रेल्वेचा गुरुवारी रात्री सुरु झालेला 63 तासांचा मेगाब्लॉक आजही सुरुच असणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम शुक्रवारी पाहायला मिळाला. यामुळे तब्बल 200 लोकल सेवा रद्द करण्यात आला. पण ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम हा शनिवारी दिसून येणार आहे.
Jun 1, 2024, 07:43 AM ISTमुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी
Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
May 31, 2024, 10:41 AM IST
रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
May 31, 2024, 08:10 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचा
Mumbai Central Railway Mega Block News: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
May 29, 2024, 08:09 PM ISTMumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल
Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
May 18, 2024, 08:01 AM IST
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
May 12, 2024, 08:54 AM ISTMumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द
Mumbai Local Mega Block: आज तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. कारण आज प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2024, 09:18 AM ISTMega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! पनवेलला जाण्याचा विचारही करु नका कारण..
Mumbai Local Train Mega Block: रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे.
Jan 26, 2024, 11:00 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज लोकल कोणत्या मार्गावर वळणार? जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक
Railway Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (14 जानेवारी 2024) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 13, 2024, 09:10 AM IST