Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM ISTआज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल
Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Nov 14, 2023, 07:01 AM IST
रविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mega block Cancelled: पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या.
Oct 7, 2023, 04:08 PM ISTMumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....
रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं.
Sep 30, 2023, 11:30 AM IST
Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द
Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.
Sep 23, 2023, 07:24 AM IST
मुंबईतील 'या' स्टेशनवर 22 दिवसांसाठी ब्लॉक, लोकल ट्रेनही बंद
Mega Block Local Train : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 22 दिवसांसाठी महत्त्वाचा रेल्वे स्टेशनवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात लोकल ट्रेनही बंद असणार आहे.
Sep 11, 2023, 10:53 AM ISTरविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या
Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 06:19 AM ISTरविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम
Mumbai Local News : रविवारी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा. कारण ऐन पावसात तुमची तारांबळ उडायला नको.
Jul 29, 2023, 07:56 AM IST
Mumbai Local Train News : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या...
Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉग कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील.
May 14, 2023, 07:43 AM ISTMumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा
Mumbai Local News : शनिवारी नेमकी केव्हा सुटणार शेवटची लोकल, कोणत्या मार्गावर होणार परिणम? उपनगरातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांचं काय? पाहा मुंबई लोकल संदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर.
May 6, 2023, 07:25 AM ISTMumbai : आज घराबाहेर पडताय? काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार, पाहा लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local News : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक..रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आहे.
Apr 2, 2023, 08:09 AM ISTMumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...
Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 1, 2023, 09:01 AM ISTMegablock : प्रवाशांनो...रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल-दुरुस्ती, पाहा कुठे आहे मेगाब्लॉक
Mega Block on Sunday, March 26, 2023: मुंबईत आज रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक चेक करा...
Mar 26, 2023, 07:26 AM ISTMega Block : आज रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा
Railway Megablock : मध्य रेल्वेवर आज विविध कामासाठी रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक बघा मगच बाहेर पडा....
Feb 19, 2023, 07:54 AM ISTMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा
Railway Mega Block : आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई ही बातमी वाचा... कारण तुम्ही घराबाहेर पडल्यात आणि लोकल नसेल तर...
Feb 12, 2023, 07:06 AM IST