money

महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवायचे पतीचे 2 मित्र! पती सौदीमध्ये बसून पाहायचा Video; कारण...

UP Man Allowed Friends To Rape Wife: एक दोन वेळा नाही तर मागील तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरु होता. या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Jan 10, 2025, 09:14 AM IST

मोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...

Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत? 

 

Jan 4, 2025, 01:53 PM IST

500 रुपयांची नोट... केंद्र सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत?

Modi Government : वर्षअखेरीस केंद्र सरकार घेणार का चलनासंदर्भातील मोठा निर्णय? अनेकांनाच आठवले नोटबंदीचे दिवस.... 

 

Dec 23, 2024, 02:28 PM IST

...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात

Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर 

 

Dec 20, 2024, 01:12 PM IST

कर्जमाफी, मोफत पैसे वाटप योजना भविष्यासाठी धोकादायक? RBI चिंता व्यक्त करत म्हणाली, 'भारताच्या आर्थिक...'

RBI On Freebies: राज्याराज्यांमध्ये काय चाललंय काय? कर्जमाफीपासून विविध आर्थिक योजनांवरील खर्चावर RBI चा कटाक्ष; सामान्यांवर कसा परिणाम? 

 

Dec 20, 2024, 10:32 AM IST

लवंग तिजोरीत ठेवल्याने काय होतं?

लवंग तिजोरीत ठेवल्याने काय होतं?

Dec 17, 2024, 07:26 PM IST

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?

Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत. 

 

Dec 11, 2024, 02:27 PM IST

फ्रिजच्या वरती चुकूनही ठेऊ नका 'या' वस्तू, नाहीतर...

फ्रिजच्या वरती अनेकजण खूप साऱ्या वस्तू ठेवतात. मात्र असं करणं वास्तूच्या दृष्टीने चांगलं नसतं. 

Dec 9, 2024, 08:02 PM IST

November Salary: नोव्हेंबर महिन्याचा पगार आज येणार की उद्या? गोंधळात असाल तर आताच पाहा ही माहिती

November Salary: पगार नेमका कधी होणार? हा प्रश्न सध्या अनेकांनाच पडला आहे. या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? बँका कधी बंद आहेत? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Nov 29, 2024, 09:55 AM IST

मुलं नाही, तर मग कोण? , वॉरन बफे यांनी ठरवला 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा वारसदार

Warren Buffet Wealth : कोण आहे या मास्टरमाईंड गुंतवणूकदाराच्या अंत नसणाऱ्या संपत्तीचा उत्तराधिकारी? जगभरात सुरुय याचीच चर्चा... पैसा पैसा आणि नुसता पैसा....  

 

Nov 26, 2024, 12:19 PM IST

नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाठलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरल

नवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Nov 25, 2024, 03:22 PM IST

...म्हणून तृतीयपंथीयाने त्या प्रवाश्यासमोर साडीवर केली अन्...; मेट्रोमधील धक्कादायक Video

Metro Viral Transgender Video: हा व्हिडीओ मेट्रोच्या डब्यामधील अन्य एका प्रवाशाने काढला असून सर्वांसमोरच हा सारा गोंधळ घालण्यात आल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ पाहून संतापाची लाट उसळली आहे.

Nov 14, 2024, 02:14 PM IST

बाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?

जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.

Nov 1, 2024, 04:32 PM IST

ATM मधून फाटलेली नोट आल्यास ती बदलून मिळते?

ठिकठिकाणी असणाऱ्या एटीएममुळं अनेकांनाच रोकड सहजपणे उपलब्ध होत आहे. 

 

Oct 21, 2024, 02:55 PM IST

महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं

Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात. 

Oct 8, 2024, 12:55 PM IST