'...तर अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे'; शंभूराजेंबद्दल गरळ ओकणाऱ्या KRK विरुद्ध मनसे आक्रमक
Raj Thackeray MNS On Kamaal Khan: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट चर्चेत असतानाच अभिनेत्याने केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.
Feb 19, 2025, 12:26 PM IST'आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं'; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद
शिवसेनाभवनासमोर ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रिकरणाच्या चर्चा रंगल्यात.
Feb 18, 2025, 08:04 PM IST'अतिशय निर्लज्ज' शो विरोधात मनसे आक्रमक
MNS aggressive against extremely shameless show
Feb 13, 2025, 07:55 PM ISTअमित ठाकरे आमदार होणारच? राज-फडणवीस भेटीनंतर 'या' फॉर्म्युल्याची चर्चा
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले
Feb 10, 2025, 11:56 AM ISTमनसे-राष्ट्रवादीची राजकीय कुस्ती! बोलाबोलीच्या वादात कोण कोणावर पडलय भारी?
MNS-NCP verbal Dispute: आमदार खासदार निवडून आणण्याची क्षमता यावर सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान शाब्दीक युद्ध सुरू झालंय.
Feb 9, 2025, 09:42 PM IST'शिवराय शपथ, ईडीमुळे भूमिका बदलली नाही,' राज ठाकरेंनी कोहिनूरबद्दल सगळंच सांगून टाकलं, 'मोदींचं कौतुक...'
राज ठाकरेंची झालेली ईडी चौकशी आणि त्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेली भाजपपूरक भूमिका यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती
Jan 30, 2025, 07:19 PM IST
'अजित पवारांचे 42 आमदार कसे आले?', विचारणाऱ्या राज ठाकरेंना मिटकरींचा टोला, म्हणाले 'पहाटे 5 पासून...'
Amol Mitkari on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर (Maharashtra Assembly Election Result) भाष्य केलं असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे. अजित पवारांचा लोकसभा निवडणुकीत 1 खासदार आला, त्यांचे 42 आमदार येतात असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली.
Jan 30, 2025, 06:06 PM IST
राज ठाकरेंची 'ती' पोज पाहून सभागृह खळकळून हसलं; राज म्हणाले, 'भाजपा नेत्यांना...'
Raj Thackeray On Meeting BJP Leaders: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर घेतलेल्या या पहिल्याच जाहीर मेळाव्यात अनेक विषयांना हात घातला.
Jan 30, 2025, 01:51 PM IST'लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त ते...'; विधानसभा निकालावरुन राज ठाकरेंनी सगळंच काढलं
Raj Thackeray On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: राज ठाकरेंनी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांवर सार्वजनिक कार्यक्रमात बोलले
Jan 30, 2025, 01:10 PM ISTउद्या मुंबईत मनसेचा मेळावा, राज ठाकरे काय भूमिका घेणार?
MNS meeting in Mumbai tomorrow, what role will Raj Thackeray take?
Jan 29, 2025, 07:00 PM ISTपनवेलमध्ये परप्रांतीयांकडून मराठी कुटंबाचा छळ; दादागिरी मनसेने मोडून काढली
Panvel MNS Taught Lesson To Parpranti For Thrating Marathi Family
Jan 28, 2025, 12:00 PM ISTमुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; OTT कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी
MNS Aggressive on Marathi issue : मुंबईत पुन्हा एकदा मनसे मराठी मुद्दावरून आक्रमक झाले. अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक यांनी थेट OTT कार्यालयात जाऊन मराठीच्या मुद्दावरून धमकी दिली.
Jan 27, 2025, 03:32 PM ISTठाण्यात मनसेकडून शिक्षकाला चोप
Thane Wagle Estate MNS Beat Private School Teacher For Misbehaving Lady Teacher
Jan 25, 2025, 06:10 PM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचे गुणगान करणारा पोवाडा; अन् पुढच्याच क्षणी...; शिवसैनिक चक्रावले
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे होणार आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी एका क्षणी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Jan 23, 2025, 07:13 PM IST
जळगावमधील कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय, मनसे आक्रमक
MNS aggressive against Marathi workers in a company in Jalgaon
Jan 17, 2025, 07:00 PM IST