Raj Thackeray : राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते परळी कोर्टात हजेरी लावणार आहेत.
Jan 18, 2023, 09:51 AM ISTLPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू
Cylinder Blast : सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. या आगीत अडकलेल्या महिलांना मृत्यू झाला. ( Maharashtra News in Marathi)
Jan 18, 2023, 08:43 AM IST531 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सारंगस्वामी महाराजांच्या प्रसिद्ध यात्रेला सुरूवात
वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. त्यातून त्यांची संस्कृती वेगळी, परंपरा वेगळी (Different Culture in Maharashtra) परंतु अशी अशा विविध ठिकाणच्या संस्कृती (Hingoli Yatra) आपल्याला कायमच आकर्षित करत असतात सध्या हिंगोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे एक यात्रा साजरी केली जाते.
Jan 17, 2023, 06:42 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले
19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर, त्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार
Jan 17, 2023, 05:25 PM ISTनवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
Husband Wife Fight : लग्न म्हणजे विश्वास जर या विश्वालाच तडा गेला तर सगळ्या नात्यावरुनच विश्वासाला उडून जातो. समोरचा पूर्णपणे खचून जातो. असाच घात एका नवऱ्यावर झाला आहे. नवरा बायकोमध्ये तिसरा आला आणि मग...
Jan 17, 2023, 04:03 PM ISTVIDEO: पहाटेची वेळ! अर्धनग्न अवतारात 'तो' आला आणि... असं काय घडलं ज्यानं गाव खडबडून जागं झालं...
Pune: गावाची सकाळची खासियत हीच आहे की गावात भल्या पहाटे कोंबडा आरवतो आणि अख्खं गाव उठतं परंतु इथे काहीतरी भलतंच घडलं आहे. या गावात चक्क चोराच्या हालचालीनंच अख्खं गावं उठलं आहे. परंतु असं काय केलं त्या चोरानं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा (Chicken Thief Pune) झाला आहे.
Jan 17, 2023, 03:39 PM ISTVIDEO : लग्नमंडपात जोरदार राडा! रस्सीखेचदरम्यान तो थेट पडला वधू - वरावर, वऱ्हाडी हैराण
Viral Video : लग्न मंडपातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात दोन व्यक्ती एक पांढरा रंगाचा कपडा खेचत आहेत. हा सगळ्या राडा सुरु असताना तो व्यक्ती वधू आणि वरावर पडतो आणि मग...
Jan 17, 2023, 03:09 PM ISTDhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा बेळगाव बंदी, मराठी भाषिकांमध्ये संताप
Dhairyasheel Mane : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane ) यांना पुन्हा बेळगाव बंदी घालण्यात आली आहे.
Jan 17, 2023, 12:33 PM ISTCoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
VIDEO : Shweta Tiwari चा बाथरुममधील तो क्षण कॅमेऱ्यात कैद...
Shweta Tiwari Video: श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या सौंदर्याला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकतं नाही. सौंदर्याची खाण श्वेता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Jan 17, 2023, 09:53 AM ISTKalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू
Kalyan Fire News : कल्याणच्या घास बाजार येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास आग. आगीत दोघींचा मृत्यू.
Jan 17, 2023, 08:47 AM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी, ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jan 17, 2023, 08:33 AM ISTRishabh Pant : 'मी नेहमीच ऋणी राहीन', प्राण वाचविणाऱ्या रिअल लाईफ HERO ना भेटून ऋषभ पंत भावूक
Rishabh Pant Tweet : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या भयानक अपघातातून पंत मृत्यूच्या दाढेतून परत आला. ऋषभ पंतचे प्राण वाचविणारे ते दोन नायक हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा पंत म्हणाला की..,
Jan 17, 2023, 07:47 AM IST