maharashtra news today

Solapur Income Tax Raids : बड्या उद्योगपतींच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. ( Income Tax Raid) बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली. (Maharashtra News in Marathi) या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

Jan 20, 2023, 10:31 AM IST

VIDEO : इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त! नवरीबाई फुल्ल टेन्शनमध्ये अन् मग...

Bride Viral Video : मुंबईकरांसाठी (mumbai news) ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या मीटिंग, कोणाचे विमान तर कोणाची ट्रेन चुकली आहे. असाच प्रसंग एका नवरीसमोर येऊन उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि अशावेळी तिने...

Jan 20, 2023, 10:25 AM IST

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले

Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले. 

Jan 20, 2023, 09:09 AM IST

JEE Main 2023: जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

 JEE Main 2023 Schedule : जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी मोठी निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 19, 2023, 04:30 PM IST

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आहे. नाशिक आणि नागपुरामधील उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरले आहे. (Maharashtra Political News) त्यांना निवडून आणण्याची तयारी आघीडकडून करण्यात आली आहे. 

Jan 19, 2023, 03:35 PM IST

VIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...

Viral Video : आज गुरुवार...आज श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भक्तांची तुफान गर्दी झालेली पाहिला मिळते. कारण आज स्वामींचा वार...पण जर तुमच्यासमोर अचानक स्वामी प्रकट झाले तर...

Jan 19, 2023, 03:35 PM IST

Ajit Pawar : डॉक्टरांनी मला तिथेच आडवं केलं आणि... पत्नीसमोरच अजित पवार यांनी सांगितला 'तो' किस्सा

Ajit Pawar : बारामतीमध्ये मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हा किस्सा सांगितला. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होता. पवार यांनी किस्सा सांगताच उपस्थितांना हसू अनावर झालं आहे

Jan 19, 2023, 01:31 PM IST

Shanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी

Shanishchari Amavasya 2023 Date : जर तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण जाणवतं असेल तर या शनिश्वरी अमावस्याला करा काही उपाय. तुम्हाला कधीही पैशांची कमी जाणवणार नाही. कधी आहे शनिश्वरी अमावस्या जाणून घ्या. 

Jan 19, 2023, 12:58 PM IST

VIDEO : भाऊजीसोबत चेष्टा करणे मेव्हणीला पडलं महागात, स्टेजवर गेली अन् मग

Jija Sali Viral Video : सोशल मीडियावर जीजा आणि सालीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे. भाऊजी सोबत चेष्टा करणे एका मेव्हणीला चांगल महागात पडलं आहे.

Jan 19, 2023, 12:28 PM IST

VIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा

Viral Video :  एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे. 

Jan 19, 2023, 11:22 AM IST

Horoscope 19 January 2023 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस! 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Today Horoscope 19 January 2023 :  आजचा दिवस कुठल्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल त्याबद्दल कोणाला संकटाचा सामना करावा लागेल तर कोणाला आर्थिक लाभ होईल ते जाणून घ्या. 

Jan 19, 2023, 08:27 AM IST

Bus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी

Mumbai Goa Highway Bus Accident  : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमधील 4 प्रवासी ठार तर 23 जण जखमी झालेत.

Jan 19, 2023, 08:13 AM IST

Mangaon Accident : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Mangaon Accident  : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,

Jan 19, 2023, 07:10 AM IST

Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा

Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. 

Jan 18, 2023, 01:11 PM IST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली. 

Jan 18, 2023, 12:10 PM IST