maharashtra news today

Trending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये

 Viral News :  चिमुकलीच्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की, ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो, ही म्हण तंतोतंत या मुलीला जुळते. 

Jan 14, 2023, 05:58 PM IST

चाय गरम, वडा गरम! पण सावधान... रेल्वे प्रवासात तुम्ही खाताय डर्टी वडापाव

रेल्वे स्टेशनवर विक्री केले जाणारे बटाटेवडे (Vada Pav) बनवण्यासाठी कुठल्या बटाटे वापरले जातात याचा झी 24 तासने लावला शोध

Jan 14, 2023, 05:54 PM IST

VIDEO : Michael Jackson ने याच प्रसिद्ध डान्समधून चोरले होतं का स्टेप्स? आफ्रिकन गुरो समुदायाचा डान्स पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

 Viral Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात कठीण डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सला पाहून नेटकऱ्यांना Michael Jackson ची आठवण होते आहे. Michael Jackson या डान्समधून स्टेप्स चोरायचा का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

Jan 14, 2023, 03:48 PM IST

Road Accident : भाजप नेते जगताप यांच्या पुतण्याचा रस्ते अपघातात मृत्यू

माजलगांव येथील भाजप नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाला. भाजप नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. 

Jan 14, 2023, 03:20 PM IST

Nashik Graduate Elections :नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात

Nashik Graduate Constituency Election : भाजपकडून शुभांगी पाटील - सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Jan 14, 2023, 01:04 PM IST

Amitabh Bachchan यांचं पहिलं प्रेम राहिलं अधुरं, जयासोबत नाही तर 'या' मराठी मुलीशी करायचं होतं लग्न

Amitabh Bachchan Love story  : अनेकांना वाटतं की, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम हे रेखा होतं. पण त्यांचं लग्न जया भादुरी म्हणजे आजच्या जया बच्चन यांच्याशी झालं. पण जया नाही, रेखाही पण नाही तर एक मराठी तरुणीसोबत अमिताभ यांना लग्न करायचं होतं. 

 

Jan 14, 2023, 12:50 PM IST

Kolhapuri Chappal: नादखुळा! वारसा जपत पुण्यातील कुटुंबियांनी बनवली 5 फूटांची कोल्हापूरी चप्पल

कोल्हापूरची चप्पल आपल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. आपल्याला कायमच असं वाटतं राहतं की आपल्याकडेही एक कोल्हापूरी चप्पल (Kolhapuri Chappal) असावी. कोल्हापूरी चप्पलेचं सौंदर्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतं. त्याचसोबत सामान्य माणसांना तसेच कलाकरांनाही असंच वाटतं राहतं की आपणंही अशीच एक चप्पल तयार करावी. 

Jan 14, 2023, 12:24 PM IST

बीडमध्ये कोट्यवधींचा GRB घोटाळा, 2 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

कोणी दागिने विकले, कोणी शेती गहाण ठेवली, निवृत्ती घेतलेल्यांनी आयुष्याची जमापुंजी गुंतवली, सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. कशी होती घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

Jan 13, 2023, 07:56 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची? 17 जानेवारीला फैसला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातली आताची सर्वात मोठी बातमी, पक्ष कोणाचा, धुनष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला अखेर होणार

Jan 13, 2023, 06:50 PM IST

अरे मृत व्यक्तीला तरी सोडा! राज्यात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली घोटाळ्याची 'पीएचडी'

इतकं डोकं चांगल्या कामात लावलं असतं तर सामान्य लोकांना चांगल्या सुविधा तरी मिळाल्या असत्या, गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भोंगळ कारभार

Jan 13, 2023, 02:03 PM IST

Nana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार !

Nana Patole On BJP : भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली

Jan 13, 2023, 01:27 PM IST

VIDEO : संतापजनक! रुग्ण ऑपरेशन थिएटरच्या बेडवर पडून आणि दोन डॉक्टरांचं जोरदार भांडण

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये बेडवर रुग्ण असतानाही त्याचा जीवाची पर्वा न करता दोन डॉक्टर एकमेकांसोबत भांडत आहेत. 

Jan 13, 2023, 12:21 PM IST

Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्

Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे. 

 

Jan 13, 2023, 08:30 AM IST

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत, संघटनेने उचलले हे मोठे पाऊल

ST Employees News : एसटी कर्मचाऱ्यांचा अद्याप पगार न झाल्याने ते अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे.

Jan 13, 2023, 08:09 AM IST

Curd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण

health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? 

Jan 13, 2023, 07:17 AM IST