Gold Rate : सोन मिळतंय फक्त 113 रुपयात, जाणून घ्या सत्य
Gold & Silver Rate : सोन्याचे दर दिवसेंदिवस विक्रमी पातळी गाठत असताना, सोन फक्त 113 रुपयात मिळत आहे, कसं ते जाणून घ्या...
Jan 24, 2023, 05:01 PM ISTमासे साप खातात का? VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
Viral Video : सापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. सापाचं नावही घेतलं की आपल्याला घाम फुटतो. विशाल महाकाय सापाला माणूस, बकरी यांना गिळताना आपण पाहिलं आहे...पण मासे साप खातात का?
Jan 24, 2023, 12:29 PM ISTRepublic Day : दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, राज्यात अलर्ट
Attack Alert : प्रजासत्ताक दिन (Republic Day) सोहळ्यादरम्यान आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. (Terrorist Attack Alert) 26 जानेवारीला देशाच्या कोणत्याही राज्यात दहशतवादी मोठा हल्ला करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jan 24, 2023, 07:39 AM ISTVIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTVIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up
Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं.
Jan 23, 2023, 12:14 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTDog School: 'या' गावात कुत्र्यांची शाळा का भरणार आहे?
आजपर्यंत तुम्ही गोशाळा, सर्पशाळा पाहिली असेल, पण भटक्या कुत्र्याची श्वान शाळा नक्कीच पहिली नसेल. आज तुम्हाला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या श्वान शाळा कुठं उभारली याची माहिती देणार आहोत.
Jan 22, 2023, 05:59 PM ISTBLOG : तो नव्हे ती
कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
Jan 22, 2023, 05:06 PM ISTBhaskar Jadhav : भास्कर जाधव गुहागर ऐवजी रत्नागिरीतून निवडणूक लढवणार?, पाहा काय म्हणाले...
Political News : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
Jan 22, 2023, 02:54 PM ISTST Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर एसटीने बाप लेकीसह 4 जणांना चिरडले
Bus Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर एसटीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बाप लेकीसह एकूण चौघांना उडवले. यात चौघेही जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. लहान मुलीला ठाणे येथे उपरासाठी हलविण्यात आले आहे.
Jan 22, 2023, 01:09 PM ISTVIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...
Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?
Jan 22, 2023, 01:05 PM ISTVIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL
Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे.
Jan 22, 2023, 12:06 PM ISTMoreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, Body मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय
Moreshwar Temurde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.
Jan 22, 2023, 11:32 AM ISTVIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर
Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2023, 09:17 AM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST