maharashtra news today

Budh Gochar : 8 राशीच्या लोकांची चांदी, आर्थिक लाभ आणि नवीन नोकरीची संधी

Budh Gochar 2023 Effect : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच बुध ग्रह हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रानुसार ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी राशीनुसार माणसाच्या आयुष्यावर त्याचा बरा किंवा वाईट परिणाम होता. बुध गोचरमुळे 8 राशीच्या लोकांची चांदी होणार आहे. 

Jan 28, 2023, 07:40 AM IST

Ratnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु

Refinery Project News : कोकणातली रिफायनरी रखडण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. रिफायनरीला विरोध करण्यासाठी 17 गावांचा प्लान ठरला आहे.  

Jan 27, 2023, 03:53 PM IST

Neena Gupta कोमात? घटस्फोटानंतर Masaba Gupta ने केलं गुपचूप लग्न, Photo Viral

Masaba Gupta Married :  अभिनेत्री नीना गुप्ता शॉकमध्ये आहे. कारण नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिने गुपचूप लग्न केलं आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर मसाबाने या अभिनेत्याशी लग्न केलं आहे. लग्नाबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे. 

Jan 27, 2023, 12:29 PM IST

Pune Crime : तू मॉडर्न नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. टोमणे मारुन छळ करणाऱ्याला नवऱ्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली. (Pune News ) त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

Jan 27, 2023, 12:19 PM IST

Sanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.  

Jan 27, 2023, 11:32 AM IST

HSC Exam 2023 Admit Cards: 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजच करा 'हे' काम अन्यथा...

HSC Exam 2023 Admit Cards: बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज तुम्ही वेबसाईट चेक नाही केली तर तुम्ही परीक्षेला बसू नाही शकणार. म्हणून आजच वेबसाईट चेक करा.... 

 

Jan 27, 2023, 10:23 AM IST

VIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष

Anant Ambani and Radhika Merchant :  रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं. 

Jan 27, 2023, 09:34 AM IST

Maharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?

Maharashtra Governor:  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.

Jan 27, 2023, 09:25 AM IST

Congress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !

 Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.

Jan 27, 2023, 08:48 AM IST

Mangal Dosh : लग्न जमत नाही? मग कुंडलीत असू शकतो मंगळ दोष, लगचेच करा 'हे' उपाय

Kundali Mangal Dosh  :  घरता सतत वादावादी होणे, लग्न जमत नाही..जमलं तर मोडतं, कुठल्याही कार्यात यश येतं नाही. अशात तुमच्या कुंडलीत मंगळ दोष तर नाही लगेचच पाहा. कारण मंगळ दोष असेल तर तुमचं आयुष्य नरक होतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीत 

Jan 27, 2023, 07:55 AM IST

No CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप

 टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.

Jan 26, 2023, 06:55 PM IST

Maharashtra News : राज्यातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर

Universities non-teaching staff strike : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी दि. 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 

Jan 26, 2023, 12:54 PM IST

Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.

Jan 26, 2023, 11:40 AM IST

Viral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...

Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात.  हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. 

Jan 25, 2023, 12:35 PM IST

Assembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल

Assembly By-Election : पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखात बदल करण्यात आलाय. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 

Jan 25, 2023, 11:02 AM IST