कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा आमदार स्पष्टच बोलला; 'देवेंद्र फडणवीसांनी त्याग...'
Who will be CM of Maharashtra: राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे.
Nov 24, 2024, 02:06 PM IST
'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'
Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
Nov 24, 2024, 01:40 PM IST
नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा भास्करने EVM वर उपस्थित केला प्रश्न; म्हणाली, '99 टक्के चार्जिंग...'
Swara Bhaskar on Husband Fahad Ahmad's Defeat : स्वरा भास्करनं पती फहाद अहमदच्या पराभवनंतर व्यक्त केला संताप...
Nov 23, 2024, 07:02 PM ISTकोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Nov 22, 2024, 10:40 PM ISTमुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार असतो? आकडा पाहून डोळे फिरतील
मुख्य आयुक्तांचा पगार किती असतो. त्यांना कोणत्या सुविधा मिळतात जाणून घेऊया.
Nov 22, 2024, 08:18 PM ISTनिकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे.
Nov 22, 2024, 06:50 PM IST1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?
Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1996 सारखं होणार का?
Nov 22, 2024, 01:31 PM ISTMaharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
Nov 21, 2024, 08:28 PM IST
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीतवाद पेटला?
Maharashtra politics : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत वाद पेटल्याचे दिसत आहे.
Nov 21, 2024, 07:44 PM ISTएक्झिट पोलनंतर सट्टा बाजारात कुणाचा आकडा? सट्टेबाजांच्या अंदाजाने दिग्गजांना फुटला घाम!
Maharashtra politics : राज्यात कुणाचं सरकार येणार याची उत्सुकता ताणलेली असताना आता मात्र सट्टाबाजारातही सरकार कुणाचं येणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जाणून घेऊया सट्टा बाजारात काय अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Nov 21, 2024, 07:00 PM ISTसत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...
Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे.
Nov 21, 2024, 06:24 PM ISTMaharashtra Election | राज्यात सरासरी 62.05% मतदान
Maharashtra Election | राज्यात सरासरी 62.05% मतदान
Nov 21, 2024, 09:30 AM ISTExit Poll: महाराष्ट्राचा कौल कुणाला? सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? पाहा सर्व Exit Poll निकाल एकाच क्लिकवर
Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. पाहा एक्झिट पोलचे अंदाज काय सांगत आहेत.
Nov 20, 2024, 09:02 PM IST
मतदानासाठी EVM मशिनचं बटन दाबलं आणि थोड्याच वेळात मृत्यू झाला; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
मतदानादरम्यान साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर थोड्यावेळातच मतदात्याचा मृत्यू झाला.
Nov 20, 2024, 08:58 PM ISTउद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली का? महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय?
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली का? जाणून घेऊया एक्झिट पोलच्या माध्यमातून
Nov 20, 2024, 08:21 PM IST