नवनीत राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल! म्हणाल्या, 'सुपारी घेऊन...'
Maharashtra Assembly election 2024 Navneet Rana Allegation on Bachhu Kadu
Aug 28, 2024, 02:10 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक : पिंपरीमध्ये बनसोडे विरुद्ध गायकवाड लढत?
Maharashtra Assembly election 2024 Bansode Vs Gaikwad In Pimpri
Aug 28, 2024, 02:05 PM ISTमहाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? 'त्या' मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!
Aug 23, 2024, 10:20 AM IST'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
Aug 19, 2024, 08:31 AM IST...म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...'
Maharashtra Assembly Election 2024: "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती."
Aug 19, 2024, 06:29 AM ISTविधानसभेसाठी मविआचा जबरदस्त प्लान, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरला?
Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला मविआ एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी मविआचा चेहरा असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय..
Aug 15, 2024, 08:57 PM IST
महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
Aug 14, 2024, 10:15 PM ISTमहायुतीची 'लाडकी बहिण', तर काँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना... महिलांच्या योजनांवरून कलगीतुरा
Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलंय. लाडकी बहीण योजनेवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलाय. या दरम्यान काँग्रेसने महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन दिलंय.
Aug 12, 2024, 10:15 PM ISTमहायुतीचं ठरलं! 'या' तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे.
Aug 12, 2024, 02:43 PM ISTतब्बल 5 वेळा डीसीएम, कधी होणार सीएम? मी मागेच राहिलो...अजितदादांची खंत
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते..
Aug 8, 2024, 09:42 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे. मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?
Aug 1, 2024, 09:51 PM ISTमुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत.
Jul 18, 2024, 11:32 AM ISTMaharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
Jul 16, 2024, 10:40 PM ISTMaharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?
Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Jul 16, 2024, 09:04 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन
Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.
Jul 9, 2024, 07:38 PM IST