कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM ISTभारतातील एक असा धर्म, ज्यामधील साधू कधीच आंघोळ करत नाही; तरीही फ्रेश दिसतात, कारण काय?
भारत विविधतेने नटलेला आहे. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात. असाच एक धर्म आहे ज्यामधील साधू अजिबात आंघोळ करत नाहीत. एवढंच नव्हे त्यांच्या आंघोळ न करण्याच कारण देखील धार्मिक आहे.
Jan 17, 2025, 02:30 PM ISTवैष्णोदेवी मंदिर परिसरात जोरदार बर्फवृष्टी; मंदिर परिसर पांढऱ्याशुभ्र रंगात न्हाऊन निघाला
Heavy snowfall in Vaishno Devi temple area
Jan 16, 2025, 06:10 PM IST'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.
Jan 16, 2025, 02:59 PM IST
किती वर्षे जगतात श्रीमंत देशातील लोक? या यादीत भारताचे स्थान कितवे?
जगातील सर्वाधिक अर्थव्यवस्था असणाऱ्या देशात व्यक्तींच्या आयुर्मानात म्हणजेच जगण्याच्या कालावधीत वाढ होत आहे. या यादीत भारताचे स्थान नेमके कितवे? पाहा.
Jan 16, 2025, 11:59 AM ISTऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कामाचं मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.
Jan 15, 2025, 10:02 PM IST
'...हे जरा वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं,' कपिल देव यांनी आर अश्विनला सुनावलं, 'थोडं थांबायला काय...'
Kapil Dev on R Ashwin Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या सामन्यानंतर अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Jan 15, 2025, 07:33 PM IST
भारताची वाट शोधताना कोणत्या देशांचा शोध लागला?
भारताच्या वाटेवर निघालेलं असताना जगातील कोणकोणत्या देशांचा शोध लागला माहितीये?
Jan 15, 2025, 03:06 PM ISTथरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट
विनोद कांबळीचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर येऊनही त्यांच्या तब्बेतीत फार सुधारणा दिसत नाही. वानखेडे स्टेडिअमच्या 50 व्या वर्धापन सोहळ्यातील गावस्करांसह विनोद कांबळीची उपस्थिती.
Jan 15, 2025, 12:59 PM IST'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.
Jan 14, 2025, 07:23 PM IST
अर्जुन तेंडुलकरने तुमच्याकडून प्रशिक्षण घेणं बंद का केलं? योगराज सिंग म्हणाले 'सचिनलाच आता...'
योगराज सिंग (Yograj Singh) यांनी खुलासा केला आहे की, फक्त 12 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोवा संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं.
Jan 14, 2025, 02:19 PM IST
भारतात मकरसंक्रांतीचा उत्साह; पतंग उडवण्यासाठी असणार स्पर्धा
Makar Sankranti Celebration Across India Kite Flying Festival
Jan 14, 2025, 09:50 AM IST'मला तुम्ही कर्णधार म्हणून....', रोहित शर्माची BCCI कडे विनंती, म्हणाला 'त्यानंतर मी कायमचा...'
Rohit Sharma to BCCI: रोहित शर्माने (Rohit Sharma) बीसीसीआयला (BCCI) आपली अजून काही महिने संघाच्या कर्णधारपदी राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. यानंतर आपण करिअरला पूर्णविराम देणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
Jan 13, 2025, 05:16 PM IST
शिक्षणासाठी 'या' देशातील सर्वाधिक विद्यार्थी भारतात येतात
भारतात वेगवेगळ्या देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जाणून घ्या, शिक्षणासाठी कोणत्या देशांमधून विद्यार्थी भारतात येतात?
Jan 13, 2025, 05:04 PM IST'आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...'
भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले.
Jan 10, 2025, 09:08 PM IST