शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.
Aug 30, 2024, 09:25 PM ISTकोणत्या देशात दिल्या जातात सर्वाधिक सुट्या, यादीत भारत कुठे?
सुट्टी मिळाली तर कोणाला आवडत नाही. जगात असे काही देश आहेत जे सर्वांत जास्त सुट्ट्या देतात.
Aug 30, 2024, 04:00 PM ISTभारत जोडो यात्रानंतर राहुल गांधी करणार Bharat Dojo Yatra, जारी केला खास Video
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते जिऊ जित्सु मार्शल आर्ट करताना दिसतायत. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Aug 29, 2024, 03:37 PM ISTShocking Report! विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही अधिक; महाराष्ट्रातील मुलं-मुली सर्वात डिप्रेस्ड
India Student Suicide Rate: देशातील विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा किती ताण आहे हे दर्शवणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा (पुरुषांपेक्षा) अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Aug 29, 2024, 12:06 PM ISTसहा दिवसांच्या बाळासह विमानतळावर आली, पण विमानात बसण्याआधी तुरुंगात पोहोचली... दुधाच्या बाटलीमळे बिंग फुटलं
Crime News : एक महिला सहा दिवसांच्या बाळाला घेऊनव विमानतळावर आली. तपासणी पूर्ण करत तीने बोर्डिंग पासही मिळवला. पण विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला महिलेवर संशय आला. तपासणीत या महिलेचं बिंग उघडं पडलं.
Aug 27, 2024, 06:09 PM ISTअंतराळात अडकलेल्या Sunita Williams ला परत आणण्यासाठी ISRO स्पेसक्राफ्ट पाठवणार? हे शक्य आहे का?
Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनिता विल्यम्स आता थेट पुढील वर्षी पृथ्वीवर परत येणार असं नासाकडून सांगितलं जात असतानाच इस्रोने काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Aug 27, 2024, 01:27 PM IST1 वर्षाची मेहनत, पहिल्याच प्रयत्नात बनली IAS; चंद्रज्योतींनी सांगितलं यशाचं सिक्रेट
आयएएस चंद्रज्योती सिंह या 2020 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबच्या असून बालपणापासूनच शिक्षणात हुशार आहेत.दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही आणि सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवला. दिवसाचे 6 ते 8 तास अभ्यास केला. परीक्षेवेळी हा वेळ वाढवून 10 तास अभ्यास केला. 1 वर्षे अथक मेहनत घेत पहिल्या प्रयत्नात त्या आयएएस बनल्या.त्यांनी आपल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली.
Aug 27, 2024, 12:14 PM ISTOm Parvat Without Snow: देवभूमीत चाललंय काय! ओम पर्वतावरील बर्फ वितळला, OM ची आकृती गायब
OM Parvat: ओम पर्वतावरील बर्फ गायब झाला आहे. वाढत्या तापमानामुळं ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.
Aug 27, 2024, 08:16 AM ISTJanmashtami 2024: भारता शिवाय विदेशातही साजरी होते कृष्ण जन्माष्टमी, हा देशही होतो कृष्ण भक्तीमय...
Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीचा सण ऑगस्ट महिन्यात 26 आणि 27 तारखेला साजरा केला जाणार आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Aug 25, 2024, 05:07 PM ISTशिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा
Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय.
Aug 24, 2024, 02:49 PM ISTश्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos
India Photos From Space Shared by NASA: श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos. अवकाशातून भारत नेमका कसा दिसतो? पाहा रामसेतूची एक झलक...नासानं आतापर्यंत अनेकदा अवकाशातील कमाल घडामोडी आणि ताऱ्यांच्या हालचाली जगासमोर आणल्या आहेत. याच नासानं भारताची काही सुरेख छायाचित्रही दरम्यानच्या काळात शेअर केली आहेत.
Aug 22, 2024, 02:46 PM ISTशिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....
Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.
Aug 22, 2024, 08:31 AM IST
भारतात भाऊ साठे यांच्यासारख्या कलाकारांची दखल घेतली जात नाही - राज ठाकरे
Raj Thackeray In Mumbai : 'सरकार दरबारात शब्द टाकून भाऊंच्या कामाची दखल घ्यायला सांगा' असे जेव्हा राज ठाकरे यांना सांगण्यात आले, त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले? पाहा
Aug 15, 2024, 09:24 PM ISTIndependence Day Slogan: फक्त भारत माता की जय नाही तर 'या' दहा प्रकारे देऊ शकता घोषणा
Independence Day Slogan in Marathi: फक्त भारत माता की जय नाही तर 'या' दहा प्रकारे देऊ शकता स्वातंत्रादिनाच्या घोषणा | Top 10 Famous Slogans by Indian Freedom Fighters in Marathi
Aug 13, 2024, 06:25 PM ISTमहाराष्ट्र हे भारतातील पाहिले राज्य; अर्धा million USD चे ध्येय गाठले
नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ने चार संस्थांशी नॉलेज पार्टनरसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामध्ये गोखले इन्स्टीट्यूट, आयआयएम नागपुर, आयआयटी मुंबई, मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांचा समावेश आहे. पिरामल फाऊंडेशन प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे.
Aug 12, 2024, 04:05 PM IST