आयकरात सर्वात मोठा दिलासा दिल्यानंतर, आता येणार Income Tax Bill! यात नक्की काय?
New Income Tax Bill : बजेट सादर करतानाच अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की, पुढील आठवड्यात सरकार संसदेत नवा आयकर कायदा सादर करेल.
Feb 3, 2025, 12:52 PM IST21500000000 रुपये... भारत 'या' देशाला का देणार एवढा पैसा? नाव वाचून व्हाल थक्क; बजेटमध्ये घोषणा
Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली घोषणा.
Feb 2, 2025, 11:30 AM ISTअर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळंच सांगितलं
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
Feb 1, 2025, 05:15 PM ISTसरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Feb 1, 2025, 03:32 PM IST12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन... हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल
Budget 2025 Viral Memes : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला अन् 'मोगॅम्बो खुश हुआ...' म्हणत नेटकऱ्यांनी केलं अनोखं सेलिब्रेशन.
Feb 1, 2025, 03:02 PM IST
2 नवी विमानतळं, IIT अन्... नितीशबाबूंच्या 'त्या' खेळीनं 2024 ला 58900 कोटी मिळालेल्या बिहारला परत लॉटरी
Union Budget 2025 Big Announcements For Bihar: बिहारला मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही केंद्रीय अर्थसंकल्पामधून अनेक गोष्टी मिळाल्यात.
Feb 1, 2025, 01:09 PM ISTBudget 2025 : अर्थमंत्र्यांच्या एका निर्णयामुळं आता परवडणाऱ्या दरात करा वाहन खरेदी; EV साठी काय आहे तरतूद?
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौफेर व्याप्ती असणारा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये वाहन क्षेत्रापासून आयकर अशा कैक घोषणा त्यांनी केल्या.
Feb 1, 2025, 01:01 PM IST
Video: अर्थमंत्री एक शब्दही बोलल्या नाहीत अन् विरोधकांचा सभात्याग; सभागृह सोडलं कारण...
Union Budget 2025 Updates Opposition Walked Out: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करण्याआधीच विरोधक सभागृहाबाहेर गेले.
Feb 1, 2025, 12:15 PM ISTMake In Indiaअंतर्गंत तयार होणार खेळणी, नवीन योजना येणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेट सादर केले यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Feb 1, 2025, 11:45 AM ISTUnion Budget 2025: सर्वांचा सर्वांगिण विकास हाच बजेटचा फोकस: सीतारमण
Union Budget 2025 FM Nirmala Sitharaman On Boosting Growth Path
Feb 1, 2025, 11:45 AM ISTBudget 2025: बजेटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत! सेन्सेक्समध्ये मोठी उसळी; खरेदी जोरात
Arthsankalp 2025 Share Market Updates In Marathi: अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर बाजारात काय चित्र दिसलं जाणून घ्या
Feb 1, 2025, 11:19 AM ISTBudget 2025: लोकांकडून कर आकारताना मधमाशांचा आदर्श ठेवा, कारण...; चाणक्यने का दिलेला सल्ला?
Chanakya Niti About Taxes: अर्थशास्री म्हणून आजही चाणक्य यांची धोरणं महत्त्वाची मानली जातात.
Feb 1, 2025, 09:07 AM ISTएक पैसाही आयकर न घेणारे देश कोणते? Income Tax भरावा लागत नाही अशा देशांबद्दल जाणून घ्या
Budget 2025 Countries With Zero Income Tax: भारतात 30 टक्क्यांपर्यंत आयकर भरावा लागतो. असं असतानाच जगात असे देश आहेत जिथे एक पैशाचाही आयकर घेतला जात नाही. हे देश कोणते ते पाहूयात...
Feb 1, 2025, 07:34 AM ISTBudget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...
Budget 2025 Share Market : अर्थसंकल्प सादर होत असताना कोणता शेअर तुम्हाला देणार समाधानकारक परतावा? जाणून घ्या एका क्लिकवर...
Feb 1, 2025, 07:06 AM ISTBudget 2025: कितवीपर्यंत शिकल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण?
Nirmala Sitharaman Education Qualification: देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र आपल्या अर्थमंत्र्यांचं शिक्षण किती झालं आहे?
Feb 1, 2025, 06:59 AM IST