मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा सुरळीत
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे.
Sep 3, 2019, 07:34 AM ISTपश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता.
Aug 13, 2019, 07:50 AM ISTसांगलीत पुरात बोट उलडून ११ जण बुडाले, ९ जणांचे मृतदेह हाती
बचाव कार्य करणारी खासगी बोट बुडाली.
Aug 8, 2019, 01:24 PM ISTरायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Aug 4, 2019, 10:08 AM IST
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
Aug 2, 2019, 07:24 PM ISTमुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 48 फुटांवर पोहचली आहे.
Aug 2, 2019, 05:25 PM ISTमुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा तर कोकणात मुसळधार
शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 04:04 PM ISTमुसळधार पावसाचा दणका, जनजीवन विस्कळीत
ठाणेमधील बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. या फटका अनेकांना बसला.
Jul 27, 2019, 06:04 PM ISTदरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
Jul 27, 2019, 04:19 PM ISTमुंबईसह कोकणात मुसळधार, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
Jul 26, 2019, 10:50 PM ISTमुसळधार पावसाने वॉशिंग्टनचीही 'तुंबई'
या भागात आपातकालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
Jul 8, 2019, 09:33 PM ISTमुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
Jul 3, 2019, 01:55 PM ISTमध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, कमी लोकल धावणार
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आज बदल करण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:25 AM ISTउत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस, दोन ठिकाणी कोसळल्या दरड
जुन्नर तालुक्यातील मढ जवळील वेळ खिडिंत शनिवारी सायंकाळी दरड कोसळली.
Jun 30, 2019, 08:06 AM IST