राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
काही प्रमाणात दांडी मारत का असेना पण, यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. अगदी परतीच्या पावसानेही आपली कामगिरी उल्लेखनीय केली. सध्याही राज्यात पावसाचे वातावरण असून, आजपासून पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Oct 10, 2017, 09:22 AM ISTहवामान विभागाकडून मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Oct 7, 2017, 07:54 PM ISTमुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका
मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसला आहे. नागपूरहून मंगळवारी रात्री निघालेली दोन ते तीन विमाने मुंबई विमानतळावर न उतरताच परत नागपुरात आली.
Sep 20, 2017, 01:05 PM ISTमुंबई । येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:11 AM ISTमुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस
मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे.
Sep 14, 2017, 08:20 PM ISTVIDEO : देहराडूनमध्ये नदीतून वाहणाऱ्या कारमधून लोकांना वाचवताना शिडी तुटली
उत्तराखंडात पावसाने थैमान माजविले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने राजधानी देहरादूनच्या नालीपानी भागात जोरदार पावसाने नदी उफाळून वाहू लागली आहे.
Sep 4, 2017, 11:03 PM ISTठाण्यात ५ जण बुडालेत, पुढील ४८ तासात अतिवृष्टी
गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून आज मुसळधार पावसाने ठाणे शहर परिसराला झोडपले. शहरातील स्टेशन परिसरातील नाल्यात तीन जण बुडालेत तर वागळे इस्टेटमध्ये दोघे बुडालेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला. चार जण अद्याप बेपत्ता आहेत.
Aug 29, 2017, 11:02 PM ISTमुंबईला मुसळधार पावसाचा फटका, विमानसेवाही ठप्प
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.
Aug 29, 2017, 02:06 PM IST३६ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
येत्या ३६ तासात मुंबई, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अती मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Aug 29, 2017, 10:05 AM IST'48 तासात मुंबई, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार'
राज्यातील पावसाच्या एकूण परिस्थितीवर कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 28, 2017, 07:30 PM ISTमुंबईत मुसळधार पावसाने गणेशभक्तांची तारांबळ
परेल पूर्वेला ब्रीजखाली पाणी साचलं असून वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आलाय.
Aug 25, 2017, 08:02 PM ISTसांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
Jul 21, 2017, 12:21 PM ISTओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.
Jul 20, 2017, 01:28 PM ISTविदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले
मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय. सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.
Jul 18, 2017, 05:50 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.
Jul 14, 2017, 10:59 AM IST