जम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.
Sep 5, 2014, 12:53 PM ISTमुंबई आणि उपनगरांत पावसाची संतत धार
मुंबई शहर आणि उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईत जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस आहे.
Sep 1, 2014, 10:59 AM ISTमुंबई-उपनगर, कोकण, खानदेश, मराठवाड्यात धो-धो
कोकणसह मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही पावसाची संततधार सुरू आहे.
Sep 1, 2014, 08:46 AM ISTमुंबई उपनरांत जोरदार पाऊस, लोकल लेट
Jul 30, 2014, 10:05 AM ISTअमरावतीत मुसळधार पाऊस
Jul 27, 2014, 07:09 PM ISTविदर्भात पावसाची हजेरी
Jul 23, 2014, 02:11 PM ISTउत्तराखंडमध्ये पावसामुळे चारधाम यात्रेकरु अडकलेत
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा अडचणीत सापडलीय. जोरदार पावसामुळे अनेक यात्रेकरु अडकलेत. पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.
Jul 17, 2014, 07:12 AM ISTमुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे.
Jul 15, 2014, 08:31 PM IST`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी
कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.
Sep 4, 2012, 11:04 AM ISTउत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू
बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.
Aug 4, 2012, 04:56 PM IST