heavy rains

जोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी

सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. 

Jul 1, 2017, 05:07 PM IST

मुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस

 येत्या ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  दरम्यान, गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा महापालिकेचा तलाव भरला आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झालेय.

Jun 29, 2017, 11:28 PM IST

साताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा  फटका वाहतुकीला बसला.

Jun 17, 2017, 08:50 AM IST

राज्यात काही ठिकाणी तर मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून मुंबई शहर आणि उपनगराच चांगला पाऊस रात्री झाला. तर नवी मुंबई, अंबरनाथ , बदलापूरमध्ये जोरदार पाऊस बरसलाय.

Jun 3, 2017, 10:35 PM IST

मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

Sep 24, 2016, 06:50 PM IST

गडचिरोलीत जोरदार पाऊस, नद्या-नाल्यांना पूर

भामरागडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलच बस्तान बसवलय. संततधार पावसानं पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. 

Sep 13, 2016, 06:39 PM IST

दिल्ली, हैदाराबादमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी दक्षिणेकडील हैदराबादमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे दोन्ही ठिकांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Aug 31, 2016, 02:20 PM IST

मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे भरली

ज्या लातूर शहराला शंभर दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला, त्या लातूर जिल्ह्यातील धरणं पावसानं भरली आहेत. यामुळे तुर्तास लातूरचा पाणी प्रश्न सुटल्यासाऱखा आहे.

Jul 31, 2016, 07:11 PM IST

मुसळधार पावसामुळे दिल्ली, गुडगाव, बंगळूर, हैदराबाद तुंबले

बंगळूर, हैदराबादसह  दिल्लीलगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे ट्रॅफिक जॅमचा सामना वाहन चालकांना करावा लागला. नदीनाल्यांवरील अतिक्रमणामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये तात्काळ पूर येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Jul 29, 2016, 07:46 PM IST

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

कल्याण-डोंबिवलीत आज दुपारी साडेअकरापासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर एवढा जास्त आहे की कल्याण-डोंबिवलीकर नागरीक बाहेर पडतानाही विचार करतायत.

Jul 19, 2016, 12:07 PM IST

जळगाव जिल्ह्यात पावसाचे थैमान

जळगाव जिल्ह्यात एकही समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला, नव्हता पण मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने, पुरात मोठे नुकसान झाले आहे.

Jun 29, 2016, 12:01 PM IST

पाहा पावसामुळे रद्द झालेल्या रेल्वे गाड्या

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात येत आहेत, नेमक्या कोणत्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचा तपशील खाली दिला आहे, तरीही आपण एकदा, रेल्वेच्या खालील लिंकवर जाऊन खात्री करावी.

Jun 19, 2015, 12:06 PM IST