मुसळधार पावसाचा दणका, जनजीवन विस्कळीत

ठाणेमधील बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड  या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. या फटका अनेकांना बसला.

Surendra Gangan | Jul 27, 2019, 18:04 PM IST

ठाणेमधील बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड  या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. या फटका अनेकांना बसला.

1/16

ठाणेमधील बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड  या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने या पुराचा फटका नागरिकांना आणि घरांना, दुकानदारांना बसला. तसेच  रेल्वे सेवेलाही बसला. बदलापूर ते कर्जत-खोपोली दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.  तर वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाच्या पुराचं पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. महालक्ष्मी एक्स्प्रेस जिथे अडकली आहे, तिथे ट्रॅकवर दोन फुटांपर्यंत पाणी असल्याने प्रवाशांनी ट्विटमध्ये केले, लवकरच आम्हाला सोडवण्यासाठी टीम पाठवा, अशी विनंती केली होती. या सगळ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.  

2/16

 नद्यांना पूर आल्याने या पुराचा फटका नागरिकांना बसला. तसेच  रेल्वे सेवेलाही बसला. बदलापूर ते कर्जत-खोपोली दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.   

3/16

 बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड  या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने या पुराचा फटका नागरिकांना बसला. तसेच  रेल्वे सेवेलाही बसला.  

4/16

ठाणेमधील बदलापूर आणि रत्नागिरी, रायगड  या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने या पुराचा फटका नागरिकांना आणि घरांना, दुकानदारांना बसला. तसेच  रेल्वे सेवेलाही बसला. बदलापूर ते कर्जत-खोपोली दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.  तर वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाच्या पुराचं पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. महालक्ष्मी एक्स्प्रेस जिथे अडकली आहे, तिथे ट्रॅकवर दोन फुटांपर्यंत पाणी असल्याने प्रवाशांनी ट्विटमध्ये केले, लवकरच आम्हाला सोडवण्यासाठी टीम पाठवा, अशी विनंती केली होती. या सगळ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.  

5/16

बदलापुराला पुराच्या पाण्याने असा वेढा घातला

6/16

ठाणेमधील बदलापूर मध्ये मुसळधार पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने या पुराचा फटका नागरिकांना आणि घरांना, दुकानदारांना बसला.  

7/16

पूरमय बदलापूर

8/16

 मुसळधार पाऊस झाला. नद्यांना पूर आल्याने या पुराचा फटका नागरिकांना आणि घरांना, दुकानदारांना बसला.  

9/16

अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली.

10/16

बदलापूरला पावसाने झोडपून काढले. नदीचे पाणी बदापुरात घुसल्याने अशी स्थिती निर्माण झाली होती.

11/16

बदालपूरमधील पूरपरिस्थिती.

12/16

पुराच्या पाण्याने वढलेले बदलापूर शहर

13/16

पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागली.

14/16

बदलापूर येथे अडकलेले रेल्वे प्रवासी

15/16

कोकणात नदीला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी शहरात घुसले. त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा  फटका बसला.

16/16

चिपळूण आणि खेड येथे पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होते.