heavy rains

कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ

 कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  

Jun 3, 2020, 06:57 AM IST

किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ, नेव्ही-आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून  ते आज दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे.  

Jun 3, 2020, 06:42 AM IST

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता - रायगड जिल्हाधिकारी

निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  

Jun 2, 2020, 02:20 PM IST

'निसर्ग' धोका : शेकडो बोटी मासेमारीसाठी समुद्रात, रत्नागिरी-रायगडमध्ये सतर्कता

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे.  

Jun 2, 2020, 10:54 AM IST
Maharashtra Fast । 2 June 2020 PT15M50S
Mumbai Braces As Cyclone Nisarga Approaches PT41S

अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी

काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.   

Jun 2, 2020, 08:52 AM IST

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 2, 2020, 06:42 AM IST

पश्चिम महाराष्ट्र, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.  

Mar 25, 2020, 06:37 PM IST

सरसकट सर्व नुकसानाचा पंचनामा गरजेचा, मोठ्या मदतीची गरज - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मागील 2 दिवसापासून विदर्भ दौऱ्यावर आहेत.

Nov 15, 2019, 12:45 PM IST