Health Tips : पालक खाणाऱ्यांनो सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून व्हाल थक्क!
आरोग्यासाठी भाज्या (Vegetables) खाणे चांगले असते. तसेच डॉक्टरही निरोगी आरोग्यासाठी (Health) भाज्या खाण्याचा सल्ला देतात. परंतु, कधी कधी जास्त भाज्या खाणेही घातक ठरू शकते. जर तुम्ही पालक भाज्या खात असाल तर अधिक माहिती जाणून घ्या...
Sep 27, 2022, 05:00 PM ISTHigh Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत
High Blood Pressure Patients: आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.
Sep 27, 2022, 02:49 PM ISTभक्तीसोबत शक्तीही; वजन कमी करायची उत्तम संधी, नवरात्रीचे उपवास करून 'असं' व्हा Slim
Weight Lose : भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरीही आहाराची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल.
Sep 26, 2022, 09:13 AM ISTOoops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स
ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.
Sep 25, 2022, 11:27 PM ISTNavratri 2022 : उपवासाने Acidity होतंय, मग 'या' नवरात्रीत होणार नाही, पाळा'हे' सोपे नियम
Navratri Fasting Tips : नवरात्र म्हटलं की अनेक जण 9 दिवस उपवास करतात. महिला असो वा पुरुष नवरात्रीचे उपवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (Prime Minister Narendra Modi) नवरात्रीचे उपवास करतात.
Sep 25, 2022, 09:43 AM ISTSEX Life मध्ये समस्या येऊ नये म्हणून पुरुषांनी आहारात या 2 गोष्टींचा करावा समावेश
स्वयंपाकघरातील दोन गोष्टीचा आहारात समावेश करून लैंगिक जीवन सुधारता येते.
Sep 24, 2022, 10:54 PM ISTStomach Gas: पोटाच्या गॅस समस्येने हैराण आहात? या घरगुती टिप्सने काही मिनिटांत मिळेल आराम
How To Get Rid Of Stomach Gas: काही लोकांना पोटातील गॅसची गंभीर समस्या असते. ती वर्षानुवर्षे सुरु असते. येथे आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवू शकता.
Sep 24, 2022, 03:33 PM ISTMakhana Benefits : पुरुषांच्या आहारात मखाणाचा अवश्य समावेश करा, आरोग्यासाठी हे आश्चर्यकारक फायदे
Makhana : मखाणा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.मखाणामध्ये प्रोटीन आणि ग्लूटेन देखील असते जे शरीरासाठी खूप चांगले असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, पुरुषांसाठी मखाणा खाण्याचे काय फायदे आहेत? अधिक जाणून घ्या याचे लाभ.
Sep 24, 2022, 09:14 AM ISTCholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी किचनमधील 'हा' मसाला करेल मदत
खराब कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो.
Sep 24, 2022, 07:36 AM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी इतक्या तासांची झोप गरजेची; अन्यथा लठ्ठपणा पाठ सोडणार नाही!
झोप शरीराला आराम देते आणि पुन्हा काम करण्यास तयार करते.
Sep 24, 2022, 06:39 AM ISTBelly Fat: एक महिन्यात पोटाचा घेर होईल कमी, रोज करा हे काम
Weight Loss: लठ्ठपणा हा अनेकांना त्रासदायक ठरतो. लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. येथे आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब केला तर तुम्ही एका महिन्यात पोटाची चरबी सहज कमी करु शकता.
Sep 23, 2022, 08:03 AM ISTRaju shrivastav Death: जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा?
जीममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धोका कसा टाळावा. जाणून घ्या.
Sep 21, 2022, 02:56 PM ISTHealth Tips: पोटात वारंवार जळजळ होतेय? 'या' उपचारांमुळे मिळेल आराम
सध्या धावपळीच्या युगात आपलं आरोग्याकडे फारसं लक्ष नसतं. पण यामुळे भविष्यात आजारांना निमंत्रण मिळू शकतं.
Sep 21, 2022, 01:58 PM ISTHealth Tips: सारखे गरम पाणी पित आहात का?, किडनीपासून मेंदूच्या या समस्यांचा वाढतो धोका
Health Tips : काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण गरम पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Sep 21, 2022, 12:02 PM ISTबदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य, काय आहे Almond खाण्याची पद्धत
Almond : बदाम हे सालीसकट खावं की नाही याबद्दल अनेक जणांमध्ये संभ्रम आहे.
Sep 19, 2022, 10:26 AM IST