घोरण्यामुळे आहेत त्रस्त? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
अनेकांना आपण घोरतो म्हणून किंवा इतर लोकं घोरतात म्हणून रात्रीची झोपही येत नाही.
Oct 14, 2022, 08:13 PM ISTSkin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम
Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Oct 13, 2022, 01:18 PM ISTगाय आणि म्हशीच्या तूपामधील कोणतं फायदेशीर? जाणून घ्या...
कोणतं तूप फायदेशीर म्हशीचं की गाईचं? जाणून घ्या
Oct 12, 2022, 10:05 PM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!
Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...
Oct 11, 2022, 12:50 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTLying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.
Oct 10, 2022, 04:02 PM ISTगरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम माहितीयत का?जाणून घ्या
गरम पाणी पिताय मग तुम्हाला 'या' समस्या उद्भवतील
Oct 8, 2022, 10:30 PM ISTCoffee Benefits : दररोज सकाळी 'कॉफी' प्यायल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे
Health News : दररोज सकाळी 'कॉफी' पिल्याने होतात खूप फायदे... वाचा सविस्तर
Oct 8, 2022, 12:37 AM ISTदिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही? तर 'हे' उपाय करून पाहा
दिवसभर थकूनही गाढ झोप येत नाही, तुम्हाला 'या' आजारांचा धोका
Oct 7, 2022, 09:54 PM ISTप्रमाणापेक्षा जास्त अंडी खाताय? वेळीच थांबा...पडू शकत महागात!
आपण ऐकतो की डाएट सल्लागार आपल्याला त्यांच्या खाण्यामध्ये अंड्यांचा समावेश करण्यासाठी सांगतात.
Oct 7, 2022, 06:55 PM ISTHair Care Tips: केसांमध्ये डँड्रफ झाला आहे का? तर शॅम्पू करताना 'या' गोष्टींचा वापर करा
केस मजबूत राहण्यासाठी डँड्रफ (Dandruff) घालवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा महागडी उत्पादनं वापरूनही डँड्रफ जैसे थेच असतो. त्यामुळे नेमकं करावं काय असा प्रश्न पडतो. अशात शॅम्पूसोबत काही गोष्टी वापरल्यास डँड्रफपासून सुटका (Hair Solution) होऊ शकते.
Oct 7, 2022, 01:16 PM ISTMale Health Tips : 'या' 5 सवयींमुळे स्पर्म काउंट होतो कमी, वेळीच सावध व्हा
तुम्हालाही सेक्स संबंधित समस्या येत असतील तर त्यामागे काही वाईट सवयी असू शकतात.
Oct 6, 2022, 07:52 PM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTवाचाल तर वाचाल! पुस्तक वाचल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे... जाणून घ्या
वाचन करण्याचे आहेत हे गुणकारी फायदे, सवय नसेला तर आताच वाचनाची सवय लावून टाका
Oct 6, 2022, 12:28 AM ISTजेवल्या जेवल्या लगेच 'या' गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
जेवताना आणि जेवल्यानंतर तुम्हाला ही सवय आहे, आताच सोडा अन्यथा होईल मोठी हानी
Oct 5, 2022, 10:17 PM IST