health tips

सकाळी लवकर उठायचं आहे पण शक्य होत नाही... तुमच्यासाठी काही खास टिप्स..

या बातमीत आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत. 

Sep 18, 2022, 10:01 PM IST

Top Benefits Of Dry Fruit : ड्रायफ्रूट्स खाल्यास तुम्हाला 'असे' होतील फायदे....

आज आपण इथे 5 ड्रायफ्रूट्स विषयी सांगणार आहोत... जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स खाल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो...

Sep 18, 2022, 04:48 PM IST

उत्साह कमी करणाऱ्या या 5 सवयी तुमच्यात आहेत का? जाणून घ्या...

कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला जाल आणि तेच काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही….

Sep 18, 2022, 12:45 PM IST

गर्भवती असताना अपत्य गोरं होण्यासाठी तुम्ही घेता Saffron Milk? मग वाचा तज्ज्ञ काय म्हणतायेत

मुलगा (son)असो वा मुलगी (girl)  गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं.

Sep 17, 2022, 05:51 PM IST

High Cholesterol वाढण्याची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावरही दिसतात; दुर्लक्ष करणं पडेल महागात

तुमच्या चेहऱ्यावर देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती.

Sep 17, 2022, 07:38 AM IST

डोळा फडफडण्याची काय आहेत शास्त्रीय कारणं; एकदा जाणून घ्या

डोळा लवणे या प्रक्रियेला म्योकिमिया म्हणतात.

Sep 16, 2022, 09:54 PM IST

Skin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...

आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल. 

Sep 16, 2022, 08:16 PM IST

Breaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय

नवरात्रौत्सवात पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन

Sep 16, 2022, 03:16 PM IST

cholesterol: 'या' लक्षणांवरुन ओळखा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलयं की नाही?

High Cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आता खूप सामान्य झाली आहे. पण, कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल जाणून घ्या...

Sep 15, 2022, 10:32 PM IST

Health Tips: सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याचे अनोखे फायदे, जाणून घ्या

काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायेदशीर ठरू शकतात. सकाळी उठून चूळ न भरता पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Sep 15, 2022, 03:56 PM IST

Tea: चहा पिणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, इतके कप जास्त चहा प्यायला तर या आजाराने प्रकृती बिघडेल !

अनेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.  

Sep 15, 2022, 11:38 AM IST

Health Tips: 24 तासात इतक्या वेळ आहार घेऊ शकता, NCBI अहवालातून माहिती समोर

अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण रोजच्या जगण्याची उर्जा आपल्याला अन्नातून मिळते.

Sep 14, 2022, 03:10 PM IST

Daily Shaving Benefits: रोज दाढी करण्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या

भली मोठी दाढी ठेवण की रोज शेव्हिंग करण फायद्याचं,चांगल्या चेहऱ्यासाठी नेमकी कोणती गोष्ट महत्वाची आहे?

Sep 12, 2022, 02:39 PM IST

Weight Loss Tips: 'या' कारणामुळे वाढतय वजन? अंडी, मासे ठरतील उपयुक्त

कोणतं आहे 'ते' कारण ज्यामुळे वजन वाढतं, तुम्हाला देखील असा त्रास... 

 

Sep 12, 2022, 08:25 AM IST

सुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत... ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ

योगासनामधील फक्त ही 3 आसने केल्याने तुम्ही फिट राहू शकता एकदम फीट!

Sep 10, 2022, 09:45 PM IST