Late Lunch Habbits : तुम्हीही दररोज उशिरा जेवताय!, 'या' समस्या उद्भवू शकतात
उशीरा जेवण्याची सवय आहे आताच सोडा, अन्यथा...
Oct 30, 2022, 11:07 PM ISTथंडीत तुम्हालाही फाटलेल्या ओठांची समस्या जाणवते.. तर आजच करा 'हे' उपाय
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता.
Oct 30, 2022, 09:51 PM ISTअंघोळ करताना 'या' गोष्टींचा करा वापर...परफ्यूमची भासणार नाही गरज
आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळाव्यात हे सांगणार आहोत.
Oct 30, 2022, 09:43 PM ISTCardiac Arrest नंतर घाबरू नका..अवघ्या काही सेकंदात असा वाचवा जीव
कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest) मध्ये हृदय अचानक काम करणे किंवा धडधडणे थांबवतं. अशा स्थितीत रुग्णवाहिका येण्यापूर्वी जवळच उभ्या असलेल्या एखाद्याने पीडितेला सीपीआर दिल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.
Oct 30, 2022, 12:09 PM ISTUrinary Tract Infection: आरोग्यासाठी खूप हानिकारक असते युरिन इन्फेक्शन, जाणून घ्या
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहीजे?
Oct 29, 2022, 10:03 PM ISTधोक्याचा इशारा; 'या' 3 अवयवांच्या बिघाडामुळे तोंडातून येऊ शकतो घाण वास
Health News : जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर त्याचे कारण फक्त तोंडाची अस्वच्छता नसून, त्यामागेसुद्धा काही गंभीर कारणे असू शकतात. त्यांना वेळीच ओळखणे आवश्यक आहे.
Oct 28, 2022, 11:24 AM IST
पालक की मेथी, तुमच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर कोणती भाजी,जाणून घ्या
आरोग्यासाठी जास्त फायदेशीर भाजी कोणती?
Oct 27, 2022, 11:17 PM ISTDiet : तुम्हालाही हवी आहे उर्फी सारखी सडपातळ कंबर? मग 'हे' उपाय ट्राय करा
जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन अवश्य करा.
Oct 25, 2022, 08:27 PM ISTwinter care tips: हिवाळ्यात जपा त्वचेचं सौंदर्य..मदत करेल ही एक गोष्ट
ऋतूमध्ये सतत बदलावं होत असतात सध्या ऑक्टोबर हिट (october hit) कमी होऊन आता हिवाळा यायला सुरवात झालीये
Oct 25, 2022, 07:15 PM ISTHealth TIps:रात्री तुम्हालाही होतोय का हा त्रास..करून पहा या Poses
धकाधकीच्या जगात ताणाचं प्रमाण इतकं वाढलयं कि खूप थकूनसुद्धा शांत झोप लागत नाही, मग आपण मोबाईल चाळत बसतो, रात्र-रात्र जागुन काढतो कळत-नकळत आरोग्यावर मात्र त्याचा वाईट परिणाम होतो.
Oct 25, 2022, 06:44 PM ISTHealth Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...
पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.
Oct 25, 2022, 12:02 AM ISTदिवाळीत Sugar free मिठाई खा, जाणून घ्या
दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच.
Oct 22, 2022, 11:25 PM ISTदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर...
तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात?
Oct 22, 2022, 11:03 PM ISTओव्याचे आरोग्यादायी फायदे काय आहेत जाणून घ्या...
आजकालच्या अव्यवस्थित खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांची चरबी झपाट्याने वाढू लागली आहे. ही समस्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. तुमची वाढती चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी खूप प्रभावी ठरते. हे अपचनाची समस्या दूर करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
Oct 21, 2022, 10:16 PM ISTगुलाबाच्या पाकळ्या खाण्याचे 'हे' आहेत फायदे...जाणून घ्या
सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, गुलाबाची पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.
Oct 21, 2022, 10:01 PM IST