health tips

सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम? रिसर्चमध्ये मिळाले उत्तर

Cycling Effects: सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.

Nov 27, 2023, 12:06 PM IST

हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...

Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा. 

Nov 26, 2023, 03:07 PM IST

फ्रिजमध्ये ठेवलेला टोमॅटो खाल्ल्यास काय होतं? ऐकून बसेल धक्का

Tomato Kept in Fridge is Poisonous:टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून खाणे टाळावे. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि वास दोन्ही बदलतात. 

Nov 26, 2023, 01:06 PM IST

6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान

Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो. 

 

Nov 26, 2023, 10:21 AM IST

Health Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'

Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता. 

Nov 24, 2023, 07:22 PM IST

पिवळी उशी किंवा उशीचे कव्हर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा! ठरु शकतात फारच धोकादायक

Never Use Yellow Pillow Know The Reason: पिवळ्या रंगाची उशी वापरणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. एका त्वचारोग तज्ज्ञाने यासंदर्भात सोशल मीडियावरुन इशारा दिला आहे.

Nov 24, 2023, 04:21 PM IST

चेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम

चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.

Nov 23, 2023, 06:40 PM IST

हिवाळ्यात बाजरीचे सेवन करणं फायदेकारक का? जाणून तुम्हीही कराल रोजच्या आहारात समावेश

Why millet Bajra is good in winter : अनेकांना बाजरी आवडत नाही त्यामुळे बाजरीचे सेवन का करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही असेल तर ही बातमी वाचल्यावर नक्कीच कराल आहारात सामवेश.

Nov 23, 2023, 06:02 PM IST

ऋजुता दिवेकरने शेअर केला Detox Mantras

How To Keep Stay Fit And Healthy: तन आणि मन डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगते Detox Mantras  

Nov 22, 2023, 04:46 PM IST

आपल्याला आवडणाऱ्या हॅजलनटचे आहेत इतके जबरदस्त फायदे!

हॅझलनेट फ्लेवरचे केक, चॉकलेट्स आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आता उपलब्ध आहेत. प्रत्येक गोष्ट आपण खातो त्याचे अनेक फायदे असतात. पण आपल्याला प्रत्येकाचे फायदे आपल्याला माहित नसतात. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता हॅझलनट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

Nov 20, 2023, 06:35 PM IST

जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय

Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात. 

Nov 20, 2023, 05:04 PM IST

Fruit Diet : सलग तीन दिवस फक्त फळं खालल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Eating fruits for 72hrs effect : 72 तास फक्त फळांचे सेवन केल्यास आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यानं नक्की तुमचं वजन कमी होतं का? चला तर जाणून घेऊया...

Nov 20, 2023, 12:48 PM IST

हिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील. 

Nov 20, 2023, 12:10 PM IST

नाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!

White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.

Nov 16, 2023, 06:37 PM IST

दिवसभरात एका व्यक्तीनं किती अंडी खावीत? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...

Health Tips: आहारात त्यातही Breakfast मध्ये अंड्यांचा समावेश करा, असा सल्ला कायमच आहार तज्ज्ञ देतात. पण, इथंही अंडी खाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतीव महत्त्वाचं. 

 

Nov 16, 2023, 05:08 PM IST