health tips

लसूण-कांदा नव्हे, 'हा' पदार्थ खाऊन मर्दानी ताकद वाढवायचे मुघल बादशाह

Remedies to Boost Sexual Power: नवाबांचा जेवण बनवणारा रोज राजकोषातून अशर्फी घेऊन सोन्याची राख बनवायचा. नवाबांच्या खाण्याची चव एकदा बदलली. त्यांनी स्वयंपाक्यांच्या खाण्यात सोन्याची राख मिसळली होती. यामुळे खाण्याची चव बदलली आणि नवाबांची मर्दाना ताकद वाढली. नवाबच नव्हे तर मुघल बादशहांच्या खाण्या पिण्याच्या सवयी वेगळ्या होत्या.

Oct 14, 2023, 02:02 PM IST

तरुणीला रोज गाजर खाण्याची सवय, शरिरावर झाला 'असा' परिणाम

Benefit of Eating Carrots:अनेकांना आपल्या स्किनवर नॅचरल टॅनिंग हवी असते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो दिसतो. सोशल मीडियात सध्या कॅरट टॅन नावाचा ट्रेंड सुरु आहे. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येईल असा दावा यात केला जात आहे. रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाली, असे इसाबेल लक्स नावाच्या टिकटॉकरने म्हटले. गेले काही वर्षे रोज 3 गाजर खाल्ल्याने माझी त्वचा नैसर्गिकरित्या टॅन झाल्याचे इसाबेल सांगते. 

Oct 13, 2023, 04:19 PM IST

सकाळी सकाळी चहा पिताय? थांबा! आताच ही सवय सोडा

सकाळी सर्वात आधी चहाचा कप पिणे ही एक  नतुटणारी सवय आहे. सर्व चहा प्रेमींना हे समजेल की सकाळी ताज्या चहाच्या कपाचे स्वागत करण्याच्या प्रेमाला कशानेही मागे टाकले जात नाही. ती “चहा ची चुस्की” म्हणजे मरण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक कपमध्ये त्याची चव आणि सुगंध अनुभवत असताना, काही अश्या गोष्टी आहेत ज्याने जाणूनबुजून किंवा नकळत तुमचा चहा पिण्याचा अनुभव खराब होतो. आम्‍हाला माहीत आहे की तुम्‍हाला तुमच्‍या चहाचा कप आवडतो आणि त्‍या खास "चहाच्‍या वेळेसाठी" काहीही व्‍यापार कराल. आपला आवडता कप चहा घेण्याचे किंवा न घेण्याचे काही मार्ग आहेत. ते इथे पाहून घ्या

Oct 12, 2023, 12:38 PM IST

Weight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...

Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या. 

Oct 11, 2023, 09:09 PM IST

तोंडाची चव बिघडलीये? असू शकतात 'या' आजारांचे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका

Health Tips In Marathi: तोंडाची चब बिघडते असं आपण नेहमी ऐकलं असेलच. पण या मुळं एखाद्या आजारांचा धोका असू शकतो हे तुम्हाला माहितीये का? 

Oct 9, 2023, 01:47 PM IST

तुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा

Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे. 

Oct 6, 2023, 05:12 PM IST

झोपण्यापूर्वी रोज एक पाकळी लसूण खा; होतील चमत्कारीक फायदे

झोपण्यापूर्वी रोज एक पाकळी लसूण खा; होतील चमत्कारीक फायदे

Oct 5, 2023, 11:27 PM IST

रिकाम्या पोटी तुळशीची पाने खा अन् मिळवा अफलातून फायदे

रिकाम्या पोटी तुळशीची पाने खा अन् मिळवा अफलातून फायदे

Oct 4, 2023, 07:54 PM IST

Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन कसं करावं?

Chia Seeds : वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आज प्रत्येत जण सक्रिय आहे. त्यासाठी आज बहुतांश लोक हेल्दी डाएटवर लक्ष देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीदेखील चिया सीड्सचं सेवन करता तर जाणून घ्या योग्य पद्धत. 

Oct 4, 2023, 06:00 PM IST

दुधासोबत 'या' डाळीचे सेवन केल्यास वाढतो हृदयविकाराचा धोका!

निरोगी आरोग्यासाठी दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही पदार्थांसोबत दूध पिणे टाळावे. 

Oct 3, 2023, 06:14 PM IST

जास्वंदाचा चहाः कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासह इतके फायदे...

जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.भारतीय पारंपारिक पद्धतीमध्ये फुलांसोबतच त्याची पाने, साल आणि मुळे विविध रोगांवर औषध म्हणून वापरली जातात.हिबिस्कसच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि थायमिन, रिबोफ्लेव्हिन, नियासिन आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या जीवनसत्त्वे यांसारखे अनेक सक्रिय फायटोकॉन्स्टिट्यूंट असतात. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस सारखी खनिजे देखील असतात.

Oct 3, 2023, 06:04 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

किती ही औषधी असले तरी प्रमाणातच खा कारले; अन्यथा 'या' आजरांना मिळेल आमंत्रण

Health Tips In Marathi: कारले खाण्याचे अनेक फायदे जरी असले तरी अतिप्रमाणात खाणे टाळावे. कारण कारलं खाल्ल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. 

Sep 29, 2023, 02:22 PM IST

Eye Blinking : उजवा की डावा, कोणता डोळा फडफडणे असते शुभ?

Eye Blinking :  समुद्रशास्त्रानुसार डोळा फडफडणे हे तुम्हाला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनेचे संकेत देत असतात. पण कुठला डोळा फडफडणे स्त्री आणि पुरुषांसाठी शुभ असतो ते जाणून घेऊयात. 

Sep 24, 2023, 11:38 AM IST

तुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट

Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात. 

Sep 20, 2023, 08:10 PM IST