हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Nov 15, 2023, 04:20 PM ISTBoiled Egg की Omelette? अंड कसं खाणं अधिक फायद्याचं?
Which Is Healthier Boiled Egg Or Omelette: अनेकांना हा प्रश्न पडतो की अंड उकडून खाणं फायद्याचं की ऑमलेट करुन?
Nov 14, 2023, 03:58 PM ISTत्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत
Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं.
Nov 14, 2023, 01:41 PM IST
आरोग्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी केळी खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Benefits of eating Banana : भूक लागली आणि पोट खराब असेल तर आपण सहज कुठेही उपलब्ध असलेली केळी खातो. पण केळी खाण्याची योग्य वेळ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
Nov 13, 2023, 10:59 AM IST40 शीत तरुणपणीपेक्षा जास्त सुंदर दिसू शकतात महिला, 'या' 6 गोष्टी करा फॉलो
Woman Beauty Tips : 40 शीत दिसायचंय तरुण मग आजच या टिप्स करा फॉलो.
Nov 12, 2023, 05:04 PM ISTयुरिक अॅसिड वाढतंय? हे सहा पदार्थ अजिबात खावू नका!
शरीरात यूरीक अॅसिड चे प्रमाण जास्त झाले तर आपल्याल अनेक संधीवाद,मुतखडा यासारख्या आजारांना सामोरं जावं लागेल, आपल्याला बदलेल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे शरीरात युरिक अॅसिड वाढू शकते,असे हे 6 पदार्थ आहेत जे युरिक अॅसिड चा त्रास असेल तर खाऊ नये.
Nov 11, 2023, 12:54 PM ISTधनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या
Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?
Nov 10, 2023, 01:43 PM ISTHealth Tips : वाढत्या प्रदुषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
Health Tips In Marathi : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर दिल्लीत देखील प्रदुषणामुळे लोकांना त्रास होताना दिसतोय. या कढीण काळात तुम्ही डोळ्यांची (Protect Eyes From Air Pollution) कशी काळजी घ्याल? पाहा..
Nov 9, 2023, 07:04 PM ISTएकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर
Bed sheets washing : दैनदिन जीवनातील हा प्रश्न अनेकांसाठी चर्चेचा नसेल. पण आरोग्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरात अंथरूणावरील चादर बदलण्यामागे आपलं गणित असतं. मग नेमकं किती दिवसांनी बेडशीट वापरावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात.
Nov 8, 2023, 06:05 PM ISTकिती कॅाफी प्यायल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक?
कॅाफीचे वाढते सेवन हे शरिरासाठी कसे घातक आहे ,आणि यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊ. कॅाफीचे फायदे अनेक आहेत परंतू त्यामुळे होणारे नुकसान या कडे लक्ष दिले पाहिजे.
Nov 8, 2023, 06:02 PM ISTNational Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका
Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Nov 7, 2023, 01:09 PM ISTफिटनेस फ्रिक विराट कोहली पितो 4 हजार रुपयांच Black Water; काय आहे यामध्ये असं खास?
Virat Kohli Birthday : विराट कोहलीचा आज 35 वर्षांचा झाला. त्याचा फिटनेस आजही अनेकांना अचंबित करणारा आहे. विराट कोहली Black Water घेतो. त्या पाण्याचं महत्त्व काय?
Nov 5, 2023, 12:59 PM IST'या' 5 भाज्या नियमित खा डेंग्यू जवळपासही येणार नाही; यादी एकदा पाहाच
Dengue Health Tips: भारतीय सलामीवीर शुभमन गिलबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. मात्र डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात त्यावर मात करण्यासाठी काही ठराविक भाज्या फारच फायद्याच्या ठरतात. या भाज्या कोणत्या आणि त्यांचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊयात...
Nov 2, 2023, 04:09 PM ISTपुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत
Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान आणि मद्यपान केल्याने घशाच्या कॅन्सरचा धोका वाढतो असं मानलं जातं. मात्र आता यापेक्षाही अधिक धोका हा ओरल सेक्सने निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Nov 2, 2023, 10:55 AM IST