मूगडाळ 'या' लोकांनी चुकूनही खावू नये; आरोग्यावर होतील विपरीत परिणाम
Side Effects Of Moong Dal: मूग डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. मात्र, या लोकांनी रोजच्या आहारात मूगडाळीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते.
Sep 20, 2023, 10:16 AM ISTMilk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTपुरुषांनी शरीराच्या 'या' भागाला लावा लवंग पावडर, वाढेल ताकद
Clove Powder:घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या.
याने घसा साफ होईल. तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा. दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल. लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते. दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.
संस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे
Charan Sparsh Benefits : मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यामागे संस्कार हे एक कारण आहेच, पण त्यासोबतच या सवयीचे आरोग्यालाही फायदे होतात. पाहा असेच काही फायदे...
Sep 13, 2023, 02:19 PM IST
तापात आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात पाहा...
Viral Fever Health tips: तापात आंघोळ करावी की नाही, या बाबत अनेक प्रश्न आहेत. पण डॉक्टर याबाबत काय सांगतात पाहा.
Sep 13, 2023, 11:55 AM ISTमहिनाभर दूध न प्यायल्यास शरीरात होईल 'या' गोष्टींची कमतरता
दूध हा तुमच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय स्वयंपाक घरात दुधाला खूप महत्त्व आहे. मात्र जास्त दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला धोका पोहाचू शकतो. तसेच दूध न प्यायल्याने देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Sep 10, 2023, 04:38 PM ISTब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!
Sex Life Tips : सध्या ब्रेकअप सेक्स (breakup sex) हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?
Sep 9, 2023, 12:29 AM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खावी लवंग; झटक्यात दूर होतील 'या' समस्या!
Cloves benefits for male fertility : लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते, अशी माहिती डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात.
Sep 8, 2023, 07:55 PM ISTबादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक
Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.
Sep 8, 2023, 04:24 PM ISTपालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका... धक्कादायक आकडेवारी
Cancer in Children: लहान मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान वयाच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 4 टक्के लहान मुलं असल्याचं समोर आलं आहे.
Sep 6, 2023, 08:47 PM ISTझोपेत तुमच्याही तोंडातून लाळ गळते? तर दुर्लक्ष करू नका, हे' उपाय करा
Drooling Remedies in Marathi: आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या काहीना काही समस्या या भेडसावू शकतात. त्यामुळे अशावेळी काय करावं हे आपल्यालाही कळतं नाही. त्यातीलच एक समस्या म्हणजे लाठ गळणे ही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की यावर उपाय काय आहेत.
Sep 6, 2023, 01:17 PM ISTपुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!
Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया.
Sep 5, 2023, 04:22 PM ISTमर्दानी ताकद वाढवण्यासाठी मुघल खायचे 'हा' पदार्थ
Food for increse male Strength: मुघल गरम गुणधर्माचे मांस खायचे. तसेच कोणताही मांसाहार करायचे. यासोबत आले, खजूर, लसूण, कांदा देखील खायचे. काळ्या हरणाची नाभी, जंगली ससा किंवा इंद्रगोपचा किडा खायचे. काही बादशाह तर हिरव्या पानात जडीबूडी टाकून खायचे. पाण्यात उकळलेले मांस पानात एकत्र करुन खायचे.
Sep 5, 2023, 04:01 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTतुम्ही चपाती खाल्ल्यानंतर 'या' चुका करता ?
Chapati Eating : निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्त्वाचा असतो. तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याला निमंत्रण देतो. चपाती खाल्ल्यानंतर कुठल्या गोष्टी करु नयेत हे जाणून घेऊयात.
Sep 5, 2023, 11:52 AM IST