सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम? रिसर्चमध्ये मिळाले उत्तर
Cycling Effects: सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.
Pravin Dabholkar
| Nov 27, 2023, 12:06 PM IST
Cycling Effects: सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? काही काळापूर्वी झालेल्या एका अभ्यासात याचा शोध घेण्यात आला.
1/9
सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम? जाणून घ्या
Effects of Cycling: आरोग्य आणि फिटनेस राखण्यासाठी सायकल चालवण्याचा सल्ला दिला जातो. सायकलिंगमुळे आरोग्य निरोगी राहते तसेच वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सायकलिंगमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते. तसंच स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. पण सायकलिंगचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो, असे तुम्ही ऐकले आहे का?
2/9
अभ्यासात झाले संशोधन
सायकलिंगमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता कमी होते. पण सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? काही काळापूर्वी झालेल्या एका अभ्यासात याचा शोध घेण्यात आला. नवी मुंबईतील मेडिकोव्हर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉ. विनय धिफळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
3/9
शास्त्रज्ञांनी केला अभ्यास
4/9
जास्त काळ चालवणे टाळावे
5/9
नसांवरील दबाव
6/9
प्रोस्टेटची समस्या
7/9
प्रोटीन पीएसएची पातळी
8/9
रोगप्रतिकारक शक्ती
9/9