ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा डाएट प्लान, वेटलॉसकरिता हे उलटे आकडे फायद्याचे
Diet Tips : नवीन वर्ष सुरु झालं की, प्रत्येकजण वजन कमी करण्याचा विचार करतात. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा फॉर्म्युला
Jan 6, 2024, 07:10 PM ISTदुध नेमकं कसं प्यावं? थंड की गरम?
Jan 5, 2024, 07:35 PM ISTHealth Tips: छातीत कफ झालाय? मग 'हे' घरगुती उपाय करुन पहा!
Cough Relief : हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तुम्हाला या आजारांपासून सुटका हवी असल्या काही घरगुती उपयांची मदत केली जाऊ शकते. जाणून घ्या सोपे घरगुती उपाय...
Jan 5, 2024, 04:43 PM ISTDiabetes Symptoms : कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Diabetes हा अनुंवाशिक किंवा खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी किंवा जास्त झोप, ताण, धुम्रपान अशा अनेक जीवनशैलीशी निगडीत कारणांमुळे होवू शकतो
Jan 4, 2024, 05:38 PM IST
Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...
Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का?
Jan 4, 2024, 03:16 PM ISTरोस्टेड लसुण खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?
उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार महत्वाचा असतो. यात लसूण शरिरासाठी खूप महत्वाचा असतो. लसूण खाल्याने काय फायदे होतात. याबद्दल सांगितले आहे.
Jan 4, 2024, 02:57 PM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM ISTतरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे
Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते.
Jan 3, 2024, 05:25 PM ISTतळलेले लसूण पुरुषांसाठी खूपच फायदेशीर, कमजोरी जाऊन वाढेल ताकद
Fried garlic for Harmons: लसूणमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवण्याचे गुण असतात. जे पुरुषांसाठी फायदेशीर ठरतात. हे शारिरीक कमजोरी दूर होऊन ताकद वाढवण्यास उपयोगी ठरतात. लसूणमध्ये उपयोगी खनिज, विटामिन-सी, विटामिन बी-6 आणि फॉस्फरस असते.
Jan 2, 2024, 06:24 PM ISTTemperature of Refrigerator : ऋतूनुसार फ्रिजचे योग्य तापमान किती असावे? याचा कधी विचार केला आहे का?
Lifestyle News In Maathi: थंडीचा हंगामा सुरु झाला असून अशा स्थितीत तुमचा फ्रीजर कोणत्या क्रमांकावर सेट आहे हे पाहणे गरजेचे आहे. जर ते योग्य प्रमाणात नसेल तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले अन्न खराब होऊ शकते. हिवाळ्यात रेफ्रिजरेटर किती वेगाने चालवावे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
Dec 31, 2023, 05:49 PM ISTHealth Tips : डेस्कजॉबमुळे सहन करावी लागते पाठदुखी? मग 'या' टिप्स करा फॉलो
ऑफीसच्या कामामुळे सतत खुर्चीत बसून राहिल्याने अनेकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आजकाल अनेक लोक या समस्यांनी ग्रस्त आहेत. मात्र काही सोप्या उपायांमुळे पाठदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते.
Dec 31, 2023, 05:16 PM ISTWinter Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय? मग जाणून घ्या होणारे नुकसान
Winter Skin Care : हिवाळ्याला सुरूवात झाली असून थंडी देखील वाढू लागली आहे. वातावरणात गारवा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी आणि रात्री शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. विशेषत: या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे . हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
Dec 30, 2023, 04:57 PM ISTचिडचिड्या व्यक्तीमध्ये असते 'या' विटामिनची कमी, कसा बदलेल स्वभाव?
Irritable Person: शरीरातील विटामिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी रोज दूध प्या. रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. रोज मशरुम खाल्ल्याने विटामिन डी ची कमी पूर्ण होते. मांसाहारामुळे विटामिन डीची कमी पूर्ण होते. यासाठी आहारात माश्याचे सेवन करा. विटामिन जी साठी रोज एक संत्रे खा. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर रोज 10 ते 15 मिनिटे ऊन घ्या.
Dec 30, 2023, 04:20 PM ISTHealth Tips : फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाताय? मग वेळीच सावध व्हा!
प्रत्येकाची फळे खाण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. बरेच लोक कापलेली फळे मीठ, साखर किंवा मसाले घालून खातात. असे केल्याने फळाची चव दुपटीने वाढते, पण आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते.
Dec 30, 2023, 04:04 PM ISTश्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका
Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.
Dec 30, 2023, 08:00 AM IST