family

व्हिडिओ : फॅमिली फिजिशन देतोय 'पत्नीला मारहाण करण्याचे' सल्ले

सौदी अरबमध्ये चित्रित करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडिओ एका फॅमिली थेरपिस्टनं अपलोड केलाय... आणि या व्हिडिओत तो आपल्या पत्नीला मारहाण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुचवताना दिसतोय.

May 17, 2016, 03:42 PM IST

खेळाला वाहून घेतलेलं 'शिवछत्रपती पुरस्कार' विजेतं कुटुंब

खेळाला वाहून घेतलेलं 'शिवछत्रपती पुरस्कार' विजेतं कुटुंब

May 15, 2016, 12:05 PM IST

खेळाला वाहून घेतलेलं 'शिवछत्रपती पुरस्कार' विजेतं कुटुंब

आज १५ मे... जागतिक कुटुंब दिन... यानिमित्तानं आम्ही आपल्याला एका अशा कुटुंबाचा परिचय करून देणार आहोत की ज्या कुटुंबान कबड्डी या खेळासाठी खूप मोठं योगदान दिलाय. विशेष म्हणजे आई-वडिल आणि मुलगा या तिघांलाही शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. 

May 15, 2016, 11:52 AM IST

प्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

भावकीतल्या मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केलाय. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झालेत. 

May 13, 2016, 05:31 PM IST

आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघांची आत्महत्या, एक अत्यवस्थ

आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघांची आत्महत्या, एक अत्यवस्थ

May 12, 2016, 02:32 PM IST

औरंगाबादमध्ये कुटुंबातील १८ पैकी १३ जणांना अंधत्व

औरंगाबादमध्ये कुटुंबातील १८ पैकी १३ जणांना अंधत्व

May 2, 2016, 10:29 AM IST

चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय. 

Apr 22, 2016, 10:57 AM IST

दुष्काळामुळे कुटुबाचे स्थलातंर. शेत पिकवणारे हात करताहेत नालेसफाई

दुष्काळामुळे कुटुबाचे स्थलातंर.   शेत पिकवणारे हात करताहेत नालेसफाई

Apr 20, 2016, 09:23 PM IST

दुष्काळामुळे आर्थिक चटके.

दुष्काळामुळे आर्थिक चटके

Apr 16, 2016, 10:41 AM IST

दुष्काळावर मात आणि कुटूंबाला साथ

दुष्काळावर मात आणि कुटूंबाला साथ

Apr 15, 2016, 11:32 PM IST

'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार'

बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Apr 2, 2016, 08:54 PM IST

चंदवाणी कुटुंबातील दोन्ही मुलांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू

चंदवाणी कुटुंबातील दोन्ही मुलांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू 

Mar 31, 2016, 10:02 PM IST