family

जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

Dec 15, 2016, 10:36 AM IST

आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 

Dec 7, 2016, 02:15 PM IST

शहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ

शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Dec 1, 2016, 11:19 AM IST

अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे.

Nov 26, 2016, 06:28 PM IST

लग्नघरानं २.५ लाख काढण्यासाठी बँकेनं मागितलं प्रतिज्ञापत्रं

घरात लग्न कार्य असेल तर माता-पित्यांना अडीच लाख रुपये बँकेतून काढता येतील आणि त्यासाठी बँकेत फक्त लग्न पत्रिका सादर करावी लागेल अशी घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी केली होती. मात्र, लग्न पत्रिकेसोबतच बँकेला अॅफिडिव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्रंही सादर करावे लागणार आहे. 

Nov 19, 2016, 03:12 PM IST

मुंबईत 'आनंदी राहा' स्ट्रीट महोत्सव

शहरात लोखंडवाला येथे रविवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजता 'आनंदी रहा' स्ट्रीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Nov 16, 2016, 07:51 PM IST

'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'

पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Nov 14, 2016, 02:01 PM IST

आमिरनं पत्नी किरणचा वाढदिवस असा केला साजरा...

सुपरस्टार परफेक्शनिस्ट आमिर खाननं आपली पत्नी किरण राव हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मेघालयाची निवड केलीय. 

Nov 7, 2016, 12:49 PM IST

बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.

Nov 3, 2016, 10:49 PM IST

पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला.

Oct 29, 2016, 07:13 PM IST

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.

Oct 27, 2016, 05:26 PM IST

व्हिडिओ : भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर एलईडी!

कर्नाटकचे माजी मंत्री आणि खाणकाम उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचं लग्न भलतंच चर्चेत आहे. 

Oct 19, 2016, 04:56 PM IST

कोल्हापुरी लायटिंगच्या माळा, चीनी वस्तूंना बेस्ट पर्याय

दिवाळीत चायनिज गोष्टी वापरु नका असं आवाहन केलं जातंय. या चायनीज वस्तूंना पर्याय काय याचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही. आता, मात्र चायनीज लायटिंगवर पर्याय शोधून काढलाय तो कोल्हापूरच्या उद्योजक कुटुंबानं...

Oct 18, 2016, 11:41 AM IST