family

'गुमनामी बाबां'च्या पेटीत सापडला नेताजींचा 'फॅमिली फोटो'!

फैजाबादमध्ये राहणारे गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते, याला दुजोरा मिळत चाललाय. 

Mar 17, 2016, 03:15 PM IST

भुजबळ आणि कुटुंबियांच्या नावावर असलेली ही संपत्ती...

भुजबळ आणि कुटुंबियांच्या नावावर असलेली ही संपत्ती... 

Mar 16, 2016, 09:08 AM IST

गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब

गोंदियात बोअरवेलमध्ये पडला मुलगा, चमत्काराच्या आशेवर कुटुंब

Mar 10, 2016, 08:22 PM IST

जेव्हा घरात अचानक समोर आला ९ फुटाचा मगर

घरात जर अचानक ९ फुटाचा मगर तुमच्या समोर आला तर... ? सगळेच घाबरून जातील असा अचानक न बोलवलेला पाहुणा पाहून आणि जेव्हा तो मगर असेल तर मग विचारायलाच नको. 

Mar 5, 2016, 05:32 PM IST

video - गोल्फ जलतरण तलावात ९ फुटी मगर

येथील एका गोल्फ मैदानाच्या शेजारी असणाऱ्या जलतरण तलावात ९ फुटी मगर आढळून आली. फ्लोरिडातील एका कुटुंबाला ही मगर दिसून आली. तलावात गोल्फ बॉल पडला असावा, त्यामुळे पाण्यावर तरंग असतील या विचाराने पाहणी केली आणि चक्क मगर सापडली...

Mar 5, 2016, 12:44 PM IST

गायब झालेली इंजिनिअर दीप्ती सारना घरी पोहोचली रिकाम्या हाती

उत्तर प्रदेशमधील वैशाली मेट्रो स्टेशनवरुन गायब झालेली स्नॅपडीलचे कर्मचारी इंजिनिअर दीप्ती सारना आपल्या घरी सुखरुप पोहोचली. मात्र, ती रिकाम्या हाती.

Feb 12, 2016, 12:14 PM IST

माजिद पठाण कुटुंबीय करतंय १४६ हून अधिक गाईंचं पालन

माजिद पठाण कुटुंबीय करतंय १४६ हून अधिक गाईंचं पालन

Feb 4, 2016, 08:50 PM IST

VIDEO : या वरानं त्याच्या भावी वधूला दिलं एक गोड सरप्राईज!

आपल्या भावी वधूला सरप्राईज देण्याचा तुमचाही बेत असेल तर तुम्हीही हा फंडा वापरू शकता...

Feb 3, 2016, 03:42 PM IST

लातूर : मुलाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

मुलाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

Feb 2, 2016, 03:05 PM IST

नवा आदर्श : एकत्र कुटुंबातल्या ८० जण करणार देहदान

येथील आगाशी गावातल्या एका कुटुंबाने समाजासमोर खणखणीत आदर्श ठेवलाय. एकत्र कुटुंबातल्या ८० जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतलाय. देहदान चळवळीला बळ देणा-या कुटुंबाचीही आदर्श कथा.

Jan 19, 2016, 11:28 PM IST

नाशिक : जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

Jan 18, 2016, 09:44 PM IST

सलमानच्या कुुटुंबीयातील तुम्हाला अपरिचित असलेल्या १० व्यक्ती

सलमानच्या कुटुंबातील काही लोकांबाबत बऱ्याच लोंकाना माहित असतील पण त्याच्या कुटुंबात आणखी काही अशी लोकं आहेत जी तुम्हाला माहित नसतील.

Jan 16, 2016, 06:11 PM IST