उद्धव ठाकरेंनी केलं शिवसैनिकाच्या कुटुंबाचं सात्वन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2016, 07:45 PM ISTअंबरनाथ येथे घर जाळून कुटुंबाला घरात पेटविले
एका कुटुंबियांनी राहत्या घरात स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. यात पत्नी आणि मुले ९० टक्के भाजलीत.
Jan 11, 2016, 02:30 PM ISTएक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं
नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय.
Jan 6, 2016, 10:15 AM ISTसैनिकाच्या कुटुंबांनीच अश्रू ढाळायचे का?, राजनाथ सिंग अनुत्तर
सैनिकाच्या कुटुंबांनीच अश्रू ढाळायचे का?, राजनाथ सिंग अनुत्तर
Dec 23, 2015, 02:11 PM ISTनालासोपारा येथील संपूर्ण कुटुंबच बेपत्ता
नालासोपारा पूर्व नालेश्वर नगर येथून एक संपूर्ण कुटुंबच मागील नऊ महिन्यापासून बेपत्ता झाले आहे. बेपत्ता झालेल्या कुटुंबात सहा मोठी माणसे आणी दहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे.
Dec 17, 2015, 11:02 AM ISTवसई : ९ महिन्यांपासून अख्ख कुटुंब बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 09:17 AM ISTएकाच कुटुंबातील 7 जणांना गुंडांची मारहाण
डोंबिवलीमध्ये गावगुंडांनी एकाच कुटुंबातील 7 जणांना बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडलीये. कल्याण जवळच्या नवी गोविंदवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी उच्छाद मांडलाय.
Dec 15, 2015, 09:55 PM ISTअसे पाच चित्रपट, जे तुम्ही आईसोबत नाही पाहू शकत
चित्रपट हे अनेक प्रकारचे असतात. विनोदी, ऐतिहासिक, सत्य घटनेवर आधारीत, काल्पनिक हे सर्व चित्रपट बनवण्यामागे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे फक्त येवढाच उद्देश असतो. परंतु असे काही चित्रपट आहेत, जे आईसमोर असताना नाही बघु शकत. कारण काही चित्रपटामध्ये जास्त अश्लील दृश्य आणि संवाद असतात. पण कधी तरी चित्रपटांच्या कथानकांच्या गरजेसाठी असे दृश्य किंवा संवाद यांच्या वापर करणे गरजेचे असते.
Dec 3, 2015, 02:36 PM ISTऔरंगाबाद : नवविवाहितेचा छळ प्रकरणी सासरच्यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 11:39 AM ISTसाईनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 11:13 AM ISTकुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी
कुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी
Nov 11, 2015, 06:20 PM ISTकुटुंबासोबत साजरी करतोय दिवाळी - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय जवानांसह दिवाळी साजरी करणार असल्याचं मोदींनी जाहिर केलं होतं.
Nov 11, 2015, 06:06 PM ISTफेसबुकचा संस्थापक झकरबर्गच्या घरी पाळणा हलणार
फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर एक छान फोटो शेअर केला आहे. झकरबर्गने आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंपैकी हा सर्वात बेस्ट फोटो ठरत आहे.
Nov 6, 2015, 12:25 AM ISTदुष्काळावर मात : कुटुंबांना मदत करून वाढदिवस साजरा
कुटुंबांना मदत करून वाढदिवस साजरा
Oct 24, 2015, 10:42 PM IST