जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
पती-पत्नी आणि त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. हत्या झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
Mar 20, 2017, 09:33 AM ISTखिलाडी अक्षयची संवेदनशीलता, शहिदांच्या कुटुंबियांना मदत
Mar 17, 2017, 12:05 AM ISTखिलाडी अक्षयची संवेदनशीलता, शहिदांच्या कुटुंबियांना मदत
बॉलीवूडचा खिलाडी नंबर वन आणि ऍक्शन हिरो अक्षय कुमारच्या संवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.
Mar 16, 2017, 10:15 PM ISTमुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान
मुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान
Mar 15, 2017, 08:55 PM ISTशौचालयाचा 'बालहट्ट' पूर्ण करण्यासाठी दागिने ठेवले गहाण
आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.
Mar 1, 2017, 02:01 PM ISTसचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.
Feb 21, 2017, 05:18 PM ISTबीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव
व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.
Feb 10, 2017, 11:24 AM ISTधुळे - चंदू चव्हाणच्या कुटुंबियांना भेटीचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2017, 08:15 PM ISTबारामती - शरद पवारांकडून तटकरे बंधूंमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2017, 08:18 PM ISTपवारांच्या आशीर्वादानं तटकरे कुटुंबाचं मनोमिलन
शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.
Jan 18, 2017, 07:15 PM ISTमुलीच्या जन्माचे स्वागतासाठी औरंगाबादेत एका सलूनचा अनोखा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 08:55 PM ISTयूपी : एकाच परिवारातील 10 जणांची हत्या, लहान मुलांचाही समावेश
प्राथमिक माहितीनुसार आर्थिक संकटामुळे या व्यक्तीने परिवारातील मुलं आणि महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.
Jan 4, 2017, 06:01 PM ISTVIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...
Dec 24, 2016, 09:59 PM ISTVIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
Dec 24, 2016, 08:27 PM ISTबोहल्यावर चढण्याआधीच आगीत तिची स्वप्न जळून खाक!
सायनमधील परमनगरमध्ये लागलेल्या आगीत शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. जैसवार कुटुंबाला तर आता आपल्या मुलीचं लग्न कसं करावं? हा प्रश्न पडलाय.
Dec 22, 2016, 07:01 PM IST