family

'उद्धव-राज भेट कौटुंबिकच'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी मातोश्रीवर झालेली भेट ही कौटुंबिक स्तरावर असल्याचं, शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jul 30, 2016, 05:37 PM IST

ऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...

बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...

Jul 30, 2016, 01:10 PM IST

चांदूरजवळ १२ वाहनांचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातले तीन जण ठार

जिल्ह्यातल्या चांदूरजवळ अनियंत्रित झालेल्या ट्रकनं, १२ वाहनांना जोरदार धडक दिली. यात एकाच कुटुंबातले तीन जण ठार झाले, तर सुमारे 25 जण जखमी झाले.

Jul 21, 2016, 07:59 AM IST

...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर

घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

Jul 16, 2016, 01:11 PM IST

दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.

Jul 14, 2016, 10:30 PM IST

गुलाबराव पाटील कुटुंबीयांचा जल्लोष

गुलाबराव पाटील कुटुंबीयांचा जल्लोष

Jul 8, 2016, 02:36 PM IST

मालाड येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

मालाड येथील मालवणीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचे दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले.

Jun 23, 2016, 01:52 PM IST

...म्हणून आई-वडिलांनीच 'ती'ला सात वर्ष घरात कोंडून ठेवलं!

मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते. 

Jun 14, 2016, 01:19 PM IST

अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार झालेत. विशाळगड येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने आय ट्वेंटी कारमधून प्रवास करणारे ४ जण जागीच ठार झाले. तर एका ८ वर्षीय मुलीचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण पुण्याच्या हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर दूसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 8 जण गंभीररित्या जखमी  झालेत.

Jun 4, 2016, 11:50 PM IST

सिंहाच्या कुटुंबाचे अद्भूत दृष्य

सिंहाच्या कुटुंबाचे अद्भूत दृष्य

Jun 1, 2016, 01:30 PM IST

व्हिडिओ : अंबानी कुटुंबाची टूर... टूर!

अंबानी कुटुंब भारतातलं सर्वात श्रीमंत कुटुंबापैंकी एक... इतरांपेक्षा त्यांचं वेगळेपण लगेचच जाणवतं... मग ते त्यांच्या फिरण्यातून का होईना...!

May 28, 2016, 05:51 PM IST

रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही

रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही

May 26, 2016, 10:19 PM IST