crime news

6 कोटी रुपये पचवण्याच्या नादात 5 पोलिसांची अशी अवस्था झाली...

तेलही गेले तूपही गेले...6 कोटी रुपये पाहून पोलिसांची नियत फिरली, अखेर स्वत:ची अशी अवस्था करुन बसले...

May 11, 2022, 08:13 PM IST

मुंबईत NIAकडून डी कंपनीची कोंडी, छोटा शकीलच्या साडूसह तीन जण ताब्यात

NIA कडून दाऊदशी संबंधित असणाऱ्या 20 ठिकाणांवर छापा

May 9, 2022, 03:00 PM IST

दाऊद इब्राहिमची कोंडी; कोण आहे सलीम फ्रूट?

 NIA कडून सलीम फ्रूट याला ताब्यात घेण्यात आलंय. सलीम फ्रूटकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे

May 9, 2022, 02:01 PM IST

नवरीच्या काकूला नवरदेवाची 'ती' गोष्ट आवडली नाही, म्हणून लग्नाता राडा

लग्नात नवरी आणि नवऱ्याने काय घालावे हे लग्नाच्या आधीच ठरवले जाते. या घटनेतही तसेच झाले. मात्र लग्नाच्या दिवशी शेरवानी परीधान केल्याने संतप्त झालेल्या नवरीकडच्या मंडळींनी नवऱ्याच्या वऱ्हाड्यांवर दगडफेक करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. घटनेत चार जण जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.  

May 8, 2022, 06:19 PM IST

धक्कादायक! आंतरजातीय प्रेमविवाह केला हिच तिची चूक ठरली, अशी क्रूर शिक्षा मिळाली

पुरोगामी महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार, पोलिसांची गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ

 

May 7, 2022, 07:02 PM IST

भीषण अपघात! कंटेनर-रिक्षाच्या अपघातात 6 जण ठार, 2 विद्यार्थ्यांचा समावेश

हा अपघात इतका भीषण होता की प्रवाशांचं सामान आणि विद्यार्थ्यांची दप्तरं सर्वत्र विखुरली होती

May 6, 2022, 02:22 PM IST

आईने जेवण चांगलं बनवलं नाही, मुलाने उचचलं धक्कादायक पाऊल

केवळ जेवण चांगलं बनवलं नाही या क्षुल्लक कारणाने मुलाने केलं धक्कादायक कृत्य

May 5, 2022, 09:11 PM IST

युट्युब आणि गुगलच्या मदतीने आखला हत्येचा कट, मेट्रोने प्रवास करताच फसले आरोपी

खरंतर या आरोपींपैकी एक व्यक्ती असा होता, जो यापूर्वी राम किशोर यांच्याकडे काम करत होता.

May 4, 2022, 10:21 PM IST

धक्कादायक! पहिल्या बलात्काराची दखल घेण्याआधी, तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार

तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये दुसरा बलात्कार झाला, पहिल्या बलात्काराची तक्रार द्यायला ती आली होती...

May 4, 2022, 08:47 PM IST

जलतरण तलावात पोहत होता, मध्येच दम लागला आणि...

  कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या एका जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमेश राठोड (वय १६) असं मृत मुलाचं नाव असून कात्रजमधल्या सच्चसाईमाता मंदिरजवळ रहाणाराहोता. 

May 3, 2022, 09:38 PM IST