crime news

प्रसिद्ध युट्यबर तरुणीचा मृतदेह 11 दिवसांनी सापडला, चाहत्यांना धक्का

ज्या प्रसिद्ध युट्यूबर तरुणीला 11 दिवसांपासून शोधत होते, तिचा अखेर मृतदेह सापडला

May 23, 2022, 06:01 PM IST

पत्नी नांदायला येत नाही, संतापलेल्या पतीने सासूवर असा उगवला सूड

पत्नी आणि मुलगीही त्याच्या तावडीने सुटले नाहीत, घटनेने नाशिक हादरलं

May 23, 2022, 05:07 PM IST

400 लिटर डिझेलसह त्यांनी वाहनच केलं गायब, लुटारूंनी दिला त्याला असा धक्का

एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्यजन त्रस्त झाले असतानाच तब्बल 400 लिटर डिझेलसह वाहनच गायब केल्याची घटना वर्ध्यात घडलीय.

May 22, 2022, 07:48 PM IST

मालेगाव हादरलं! प्रेमात अडसर ठरणाऱ्या बायकोनं काढला नवऱ्याचा काटा

7 जन्म एकत्र राहण्याचं वचन देणाऱ्या बायकोनं प्रियकरासाठी नवऱ्याला संपवलं, मालेगावातील घटनेनं खळबळ 

May 21, 2022, 07:21 AM IST

जेलमधून बाहेर पडल्यावर कुठे राहणार इंद्राणी मुखर्जी ?

जवळपास साडे सहा वर्षे इंद्राणी भायखळ्यातील महिला जेलमध्ये तुरुंगात होती. सर्वोच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 

May 20, 2022, 05:18 PM IST
Virar Theft Beats Railway Passenger On Escalator CCTV Footage PT48S

Crime News: लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट, तरुणाचे मनगट तुटले; दोन्ही डोळे गमावले

 Crime News : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे लग्नसमारंभात सापडलेल्या टेडी बेअरची वायर प्लगमध्ये लावताच मोठा स्फोट झाला. त्यामुळे वराचे मनगट तुटले आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाली. 

May 19, 2022, 09:21 AM IST

ज्याला ड्रायव्हर म्हणून ठेवलं, त्यानेच अपहरण केलं... मागितली इतक्या कोटींची खंडणी

मुलाला शाळेत येण्या-जाण्यासाठी त्याला ड्रायव्हर म्हणून ठेवलं, पण त्यांची श्रीमंती पाहून नियत फिरली

May 18, 2022, 08:28 PM IST

CCTV! कायद्याचा धाक उरला आहे का? भरदिवसा दुकानात घुसून ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला

डोंबिवलीतील धक्कादायक घटनेने खळबळ, हल्लेकोर पसार, घटना CCTV त कैद

May 18, 2022, 03:14 PM IST

चोरी करायला गेले आणि आठव्या मजल्यावरुन थेट खाली पडले, एकाचा मृत्यू

चोरी करण्यासाठी दोन चोर बहुमजली इमारतीत शिरले, पण वॉचमन आल्याचं पाहताच... 

May 17, 2022, 05:35 PM IST

मेथी भाजीच्या वादातुन घडले महाभारत, आई वडिलांना शिवीगाळ अन वहिनीवर...

घरात मेथीच्या भाजी केली. पण ती त्याला आवडली नाही. या कारणावरून त्याने घरात महाभारत सुरु केलं. त्यात मोठी वाहिनी सामील झाली आणि त्याने...

May 14, 2022, 07:22 PM IST

नवऱ्याने घरकामात मदत केली नाही म्हणून बायकोकडून भयानक कृत्य, ऐकून तुम्हीही हादराल

प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की, आपल्या नवऱ्यानं आपली कामात मदत करावी.

May 13, 2022, 10:03 PM IST

Crime News : संपत्तीसाठी तो पेटून उठला, त्याच्या कृत्याने संपूर्ण गाव हादरला

सासूच्या संपत्तीवर त्याचा होता डोळा, ती मिळवण्यासाठी त्याने उचललं थरकाप उडवणारं पाऊल

May 13, 2022, 02:33 PM IST

असंही एक गाव, या गावातील चोरीचा रेकॉर्ड ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल...

चोऱ्यांचे प्रकार काही नवीन राहिलेले नाहीत, पण या गावातील चोरीचा रेकॉर्ड ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल...

 

May 12, 2022, 05:13 PM IST