जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे
Honor killing at Chopda : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.
Aug 13, 2022, 10:56 AM ISTकायदा सुव्यस्थेचे धिंडवडे! दोन गटातल्या वादात गोळीबार, शाळेतून घरी जाणारी विद्यार्थिनी जखमी
भरदिवसा तरुणांच्या दोन गटात गोळीबार, अमरावतीतील धक्कादायक घटना
Aug 12, 2022, 09:36 PM ISTOnline Fraud: 550 रुपयांच्या बॉटलसाठी गेले 5.35 लाख रुपये, महिलेसोबत घडला 'हा' प्रकार
दारू खरेदी करणाऱ्या महिलेला होम डिलिव्हरीच्या नावाखाली 5.35 लाखांचा गंडा
Aug 12, 2022, 06:08 PM ISTमुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र 'वाघा'ने उचलून नेल्याचा आरोप!
Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की त्यांचे कुटुंब किंवा समाज त्यांचे प्रेम समजून घेणार नाही आणि म्हणून ते घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, समोर आलेली बातमी थोडी थक्क करणारी आहे.
Aug 12, 2022, 10:31 AM ISTप्रियकराने कोर्टात सांगितले - अनेकवेळा प्रेयसीच्या संमतीने ठेवले संबंध, आरोपीला तुरुंगवास
Boyfriend Girlfriend Relationship : महाविद्यालयात जाण्यासाठी ती निघाली. मात्र, तिच्या मित्राने कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने एका टेकडीवरील मंदिरात नेले आणि पुढे जे झाले ते त्याच्या चांगलेच अंगलट आले.
Aug 12, 2022, 10:00 AM ISTCyber Fraud: चुकूनही 'या' लिंकवर करू नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे
बँक खात्यातील केवायसी (kyc) साठी एखादी लिंक वर क्लीक करणारा एखादा मेसेज येतो आणि याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांना फसवले जाते. पैसे मिळविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा, असा मेसेज मोबाईलवर येतो.
Aug 12, 2022, 09:58 AM ISTतो 50 वर्षांचा आणि ती 23 वर्षांची, डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि नको तेच घडलं
डेटिंग अॅपवर मैत्री करताय, सावधान... सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात
Aug 11, 2022, 06:36 PM ISTएकदम फिल्मी स्टाईल 200गाड्यांचा ताफा आणि धाड, तब्बल 390 कोटींचे सापडले घबाड
Raid on Jalna Steel Industry : आयकर विभागाकडून मोठी कारवाई करताना एकदम फिल्मी स्टाईलने धाड टाकली. स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा मारला.
Aug 11, 2022, 10:29 AM ISTVideo : आधी देवीच्या पाया पडला आणि...; चोरीचा अनोखा व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
Aug 10, 2022, 09:00 PM ISTDouble murder:20 दिवसांच्या प्रेमासाठी प्रेयसीने उचललं धक्कादायक पाऊल, अंगाचा थरकाप उडवणारी घटना
तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण आई-वडिलांना ते मान्य नव्हतं, मग तीने रचला कट
Aug 10, 2022, 08:47 PM IST
दुर्दैवी : मित्राचे भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला
मित्राचे भांडण सोडवण्यासाठी हा तरुण गेला होता मात्र त्यालाच जीव गमवावा लागला
Aug 9, 2022, 11:01 PM ISTज्या शेतात सुरु झाली मामी आणि भाच्याची प्रेम कहाणी, त्याच शेतात मामाचा झाला गेम... काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या
मामीचं भाच्यासोबत अफेर, मामाला कळताच या प्रकरणाला वेगळंच वळण, नक्की असं काय घडलं?
Aug 9, 2022, 10:59 PM ISTजर पोलिसांनी त्या रात्री गर्लफ्रेंडला पकडलं नसतं, तर बॉयफ्रेंडच्या हत्येचं गुढं कदाचित उलगडलंच नसतं
महिलेने पोलिसांपासून सुटका करण्यासाठी मोठा कट रचला, ज्याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे. मात्र असे असूनही त्या गर्लफ्रेंडला पोलीसांनी अटक केलीच.
Aug 8, 2022, 09:16 PM ISTगुरु शिष्याच्या नात्याला काळीमा! शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत प्रेम जुळलं आणि...
स्वत:ची हवस मिटवण्यासाठी शिक्षिकेचेचं विद्यार्थ्यासोबत घाणेरडे कृत्य
Aug 8, 2022, 08:22 PM ISTप्रेमी वनरक्षक बनले भक्षक, जंगलात नेऊन प्राध्यापक पतीचा काढला काटा
पतीची हत्या करुन ती सासरी आली आणि पतीची चौकशी करु लागली... असा झाला पर्दाफाश
Aug 7, 2022, 07:25 PM IST