crime news

गर्लफ्रेंडचा शेवटचा KISS होता कि हत्येचा कट, जाणून घ्या

गर्लफ्रेंडचं KISS पडलं महागात, बॉयफ्रेंडने जगाचा निरोप घेतला 

Aug 20, 2022, 06:21 PM IST

दहिहंडी उत्सवात गोळीबार, सात ते आठ जणांच्या टोळक्याचा एकावर प्राणघातक हल्ला

दहीहंडीच्या उत्सवात नाचत असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे

Aug 19, 2022, 11:24 PM IST

अंध दाम्पत्याच्या 5 वर्षांच्या मुलीचा नदीत आढळला मृतदेह, चार दिवसांपासून होती बेपत्ता

त्या चिमुकलीची चूक तरी काय होती? का झाली हत्या? नांदेडमधली मन सुन्न करणारी घटना

Aug 19, 2022, 09:27 PM IST

पतीने पत्नीची केली कुऱ्हाडीने हत्या, कारण ऐकून तुम्हालाही येईल संताप

क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केली, धुळ्यातली धक्कादायक घटना

Aug 19, 2022, 09:03 PM IST

शिक्षक की गुंड! प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षकाचा पारा चढला, विद्यार्थ्याचा दात तोडला

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षक संतापला आणि त्याने विद्यार्थ्याला जबर मारहाण केली

Aug 19, 2022, 04:37 PM IST

पोटच्या मुलाच्याच हत्येची आईने दिली सुपारी, धक्कादायक कारण उघड

नांदेडच्या बारड महामार्गाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला होता, पोलिसांनी तपास करत आरोपींना केली अटक

Aug 18, 2022, 08:59 PM IST

युट्यूबरने केली प्रेयसीची हत्या, व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करत म्हणाला, Yes I Killed!

आरोपीने पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करत ही माहिती दिली आहे

Aug 18, 2022, 05:44 PM IST

15 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत मानेवर झाडली गोळी; धक्कादायक VIDEO समोर

भाजी विक्रेत्याच्या मुलीवर तरुणाने मागून गोळी झाडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

Aug 18, 2022, 04:43 PM IST

माजी नगरसेविकेला रात्री मेसेजेस करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला जेलची हवा

Mumbai Municipal Corporation officer jail : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Aug 18, 2022, 10:38 AM IST

Non veg ने केला असा घात, काळजी घ्या अन्यथा लागू शकते वाट

नॉनव्हेज खाताना ही गोष्ट टाळा, नाहीतर जीवावर बेतू शकतं

Aug 16, 2022, 08:08 PM IST

SEX रॅकेटचा पर्दाफाश, असा उधळला पोलिसांनी टोळीचा डाव

एक कॉल...गाडीत मुली...आणि असा रंगायचा सेक्स ऱॅकेट 

Aug 16, 2022, 07:19 PM IST

नवऱ्याला धोका, बॉयफ्रेंडने साधला मौका! 'प्रिती'ने फिरोज को ठोका

प्रिती आणि फिरोजची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं प्रेमात. तिच्या अपेक्षा वाढल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही. मग यातून घडला क्रुर गुन्हा

Aug 16, 2022, 04:27 PM IST

दोघींमध्ये तिसरा! तिघेही दोन दिवस जंगलात राहिले, नंतर...

दोन जावांनी एकत्र आत्महत्या केली आहे. तुम्हाला वाटेल की सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असेल. मात्र या आत्महत्यामागे वेगळीच कहाणी आहे. 

Aug 16, 2022, 01:56 PM IST